Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत... more
FAQs about आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST):How many episodes does आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST) have?The podcast currently has 90 episodes available.
August 23, 2024आज Special Podcast| लाडक्या बहिणींमुळे बँकांवर ताण? पैसे काढण्यासाठी बहिणी रांगेत | Aaj Special SAAM-TV Podcastमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून पैसे पाठवले जात आहेत. एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे पैसे काढण्यासाठी महिलांनी एटीएम, बँकेत गर्दी केलीये. आधार क्रमांक आणि बँक खाते ऐकमेकांशी लिंक करण्यासाठीही अनेकांची धावाधाव सुरूये पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून.....more5minPlay
August 22, 2024आज Special Podcast| महायुतीत मिठाचा खडा? रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांच्यात जुंपली | Aaj Special SAAM-TV Podcast...more6minPlay
August 21, 2024आज Special Podcast| विधानसभा निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढणार? | Aaj Special SAAM-TV Podcastमहायुती अधिक बळकट करण्यासाठी भाजपनं अजित पवारांसोबत घरोबा केला खरा, मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांवर मोठमोठ्या घोटाळ्यांचे आरोप भाजपने केले होते. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून......more6minPlay
August 20, 2024आज Special Podcast| लाडकी बहीण योजनेसाठी विधानसभा निवडणुका लांबणार? | Aaj Special SAAM-TV Podcastमहाराष्ट्रात विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर घेतली जाईल, असे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले असले तरी, प्रत्यक्षात ही निवडणूक विधानसभेची मुदत संपल्यानंतर म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरून राज्यात राजकारण सुरू आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून......more5minPlay
August 19, 2024आज Special Podcast| महायुतीत निधीवरून 'फाईल वॉर'? दादांनी विचारला शिंदेंना जाब?| | Aaj Special SAAM-TV Podcastविधानसभा निवडणुकीपूर्वी निधीवरून अजित पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये फाईल वॉर सुरु झाल्याची माहिती समोर आलीय. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय घडलं? अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात खडाजंगी का झाली? त्यावरचा हा खास रिपोर्ट.....more6minPlay
August 18, 2024आज Special Podcast|देशात समान नागरी कायदा? लाल किल्ल्यावरील भाषणात Narendra Modi यांचा निर्धार| | Aaj Special SAAM-TV Podcastपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात समान नागरी कायद्याचा पुन्हा एकदा उल्लेख केलाय. देशात धर्मावर आधारित कायदे त्याऐवजी धर्मनिरपेक्ष नागरी संहितेची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. समान नागरी कायदा लागू करण्याबाबत नेमकं मोदी काय म्हटले त्यावरचा हा रिपोर्ट......more4minPlay
August 17, 2024आज Special Podcast| भारताने बनवली डेंग्यूची लस? स्वदेशी लस येणार, डेंग्यू हद्दपार होणार? | Aaj Special SAAM-TV Podcastडेंग्यूनं जगाचं टेंन्शन वाढवलं असताना डेंग्यूविरोधी स्वदेशी लस विकसित केली जातेय. मात्र ही लस कुठे बनवली जातेय. या लसीची वैशिष्ट्यं काय आहेत. यावरचा सामचा हा स्पेशल रिपोर्ट......more3minPlay
August 16, 2024आज Special Podcast | म्हाडाची घरं कोटींमध्ये? सर्वसामान्यांना परवडणार? | Aaj Special SAAM-TV Podcastम्हाडाने जाहीर केलेल्या मुंबईतील घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा आहेत. घरांच्या किमती ३० लाखांपासून ते साडेसात कोटी रुपयांपर्यंत आहेत. म्हाडाने मुंबईतील तब्बल २०३० घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून......more4minPlay
August 15, 2024आज Special Podcast | मुलींच्या लग्नाचं वय कमी होणार? | Aaj Special SAAM-TV Podcastएकीकडे भारतात मुलींचे लग्नाचे वय वाढवण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मुस्लीम देशांमध्ये मुलींचे लग्नाचे वय कमी करण्यासाठी विधेयके आणली जात आहेत. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून......more5minPlay
August 14, 2024आज Special Podcast | उद्धव ठाकरे सीएमपदाचा चेहरा नाहीत? | Aaj Special SAAM-TV Podcastगेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे उद्धव ठाकरेच मविआच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असल्याचे संकेत देत होते. मात्र दिल्लीवारीनंतर राऊतांचा सूर बदलताना दिसतोय. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून......more4minPlay
FAQs about आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST):How many episodes does आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST) have?The podcast currently has 90 episodes available.