Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत... more
FAQs about आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST):How many episodes does आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST) have?The podcast currently has 90 episodes available.
August 13, 2024आज Special Podcast | वजन घटवलं आयुष्य उद्धवस्त झालं! | Aaj Special SAAM-TV Podcastवजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा केल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून एक अभियंता महिला अंथरुणाला खिळून असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून......more6minPlay
August 12, 2024आज Special Podcast | चंदामामा पृथ्वीपासून जातोय दूर? | Aaj Special SAAM-TV Podcastचंद्राबद्दल तुम्हा आम्हाला नेहमीच कुतूहल वाटत आलंय. भारतासह अनेक देशांनी वेगवेगळ्या चांद्रमोहिमा राबवून चंद्रावरची रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केलाय. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून......more6minPlay
August 11, 2024आज Special Podcast | शिर्डी विमानतळ जप्त करणार? | Aaj Special SAAM-TV Podcastशिर्डी विमानतळाला कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतीने जप्तीची नोटीस बजावली आहे. विमानतळ प्रशासनाकडे तब्बल साडेआठ कोटींची थकबाकी आहे. अनेकदा नोटीस बजावून आणि शासन दरबारी पाठपुरावा करुनही थकबाकी वसुली होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून......more4minPlay
August 10, 2024आज Special Podcast| योजना हवी असेल तर आमचं बटण दाबा | Aaj Special SAAM-TV Podcastसरकारी योजना सुरू ठेवायच्या असतील तर अजित पवारांनी मतदारांना थेट आवाहन केलंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जन सन्मान यात्रा सुरू आहे. यात्रेदरम्यान अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेवरून मोठं वक्तव्य केलंय. दुसरीकडे अजित पवारांच्या या वक्तव्याचा जयंत पाटलांनी समाचार घेतलाय... पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून......more4minPlay
August 09, 2024आज Special Podcast| AI मुळे तुमचीही नोकरी धोक्यात? | Aaj Special SAAM-TV Podcastमाणसांची कामं हलकी करण्यासाठी AI तंत्रज्ञान आलं. मात्र हेच तंत्रज्ञान लाखो कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. याच AI तंत्रज्ञानाचा पहिला फटका कंम्प्युटर आणि लॅपटॉप बनवणाऱ्या डेल कंपनीच्या 12 हजार 500 कर्मचाऱ्यांना बसलाय आणि त्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड कोसळलीय.पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून......more4minPlay
August 08, 2024आज Special Podcast| मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा डाव,नेमका कोणाचा?| Aaj Special SAAM-TV Podcastमनोज जरांगे यांनी आज सांगलीच्या रॅलीतून खळबळजनक दावा केलाय, मराठ्यांच्या रॅलीमध्ये दगडफेकीचा कट होता... पण मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा डाव नेमका कोणाचा असेल? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून......more6minPlay
August 07, 2024आज Special Podcast | मराठा विद्यार्थ्यांच्या निवडीला स्थगिती | Aaj Special SAAM-TV Podcastराज्यात मेगा पोलीस भरती सुरू आहे. मात्र या भरतीत सुरू असलेल्या आरक्षित प्रवर्गाच्या गोंधळाचा मराठा उमेदवारांना मोठा फटका बसतोय. याच गोंधळामुळे नाशिकमध्ये पोलीस भरतीत EWS प्रवर्गात निवड झालेल्या मराठा समाजातील भावी पोलिसांची उमेदवारी स्थगित करण्यात आलीये. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून......more6minPlay
August 06, 2024आज Special Podcast | उरणमधील यशश्रीची हत्या का केली? | Aaj Special SAAM-TV Podcastसंपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखला कर्नाटकमधून अटक करण्यात आली. त्यानंतर दाऊदने यशश्रीची हत्या का केली? यासंदर्भात खुलासे केलेत. तर यशश्रीने लग्न करून कर्नाटकला येण्यास नकार दिल्यानेच तिचा खून केला, अशी कबुली देतानाच आपण या हत्याकांडाचा कट कसा रचला? याविषयी दाऊदने धक्कादायक खुलासे केलेत. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून......more4minPlay
August 05, 2024आज Special Podcast | एका इंजेक्शननं वजन घटणार? | Aaj Special SAAM-TV Podcastजगभरात लठ्ठपणामुळे कोट्यावधी लोक त्रस्त आहेत. मात्र आता लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमेरिकी कंपनी एली लिलीने माउंजारो इंजेक्शनचा शोध लावलाय. त्यामुळे वजन घटवण्यासाठी करण्यात येणाऱ्या बॅरिएट्रिक सर्जरीला इंजेक्शनचा सक्षम पर्याय निर्माण झालाय. तो कसा? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून......more4minPlay
August 04, 2024आज Special Podcast | ब्लाऊज वेळेत ने दिल्याने टेलरला 15 हजारांचा दंड | Aaj Special SAAM-TV Podcastकॉलेजमधील साडी डे असो वा लग्न किंवा कोणतही महत्त्वाचा कार्यक्रम महिलांना आवडत्या साडीवर मनासारखा ब्लाऊज शिवून हवाच असतो...मात्र टेलरनं वेळेवर ब्लाऊज शिवून दिलं नाही. तर महिलांचा हिरमोड होतो. अशाच हिरमोड झालेल्या धाराशिवच्या महिलेनं थेट टेलरविरोधात कोर्टात धाव घेतली. नेमकं प्रकरण काय? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून......more4minPlay
FAQs about आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST):How many episodes does आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST) have?The podcast currently has 90 episodes available.