Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत... more
FAQs about आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST):How many episodes does आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST) have?The podcast currently has 90 episodes available.
August 03, 2024आज Special Podcast | महादेवाच्या मंदिरावर दर 12 वर्षांनी पडते वीज? | Aaj Special SAAM-TV Podcastएका मंदिरावर वीज पडत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. कुलूच्या मंदिरावर ही वीज पडत असल्याचा दावा करण्यात आलाय. इतकंच काय? तर दर 12 वर्षांनी मंदिरावर वीज पडते आणि शिवलिंगाचे तुकडे होतात. मंदिराचे पुजारी ते तुकडे जोडतात, असं सांगितलं जातयं. काय आहे या व्हिडीओ मागचं सत्य? पाहुयात स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून......more6minPlay
August 02, 2024आज Special Podcast | मेलेली व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकते? काय आहे नेमकं सत्य? | Aaj Special SAAM-TV Podcastमेलेली व्यक्ती आता पुन्हा जिवंत होऊ शकते, असा मेसेज सध्या व्हायरल होतोय. मेलेल्या व्यक्तीला आता जिवंत करता येऊ शकतं, तेही तंत्रज्ञानामुळे. त्यामुळे आता या व्हायरल मेसेज मागचं सत्य काय आहे? पाहुयात स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून......more6minPlay
August 01, 2024आज Special Podcast | 10 हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मेगा भरती? | Aaj Special SAAM-TV Podcastअनेक दिवसांपासून शिक्षकेतर कर्मचारी मेगा भरतीसाठी वाट पाहत होते. त्यांनाच दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. लवकरच 10 हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मेगा भरती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊयात आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून... ...more3minPlay
July 28, 2024आज Special Podcast | जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात? | Aaj Special SAAM-TV Podcastमराठा आरक्षणासाठी लढणारे जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तसे त्यांनी सूचक विधान केले आहे. फक्त निवडणूक लढवणे नाही तर ४० ते ५० आमदार निवडून आणण्याचे टार्गेटही ठरवले आहे. पण जरांगेंनी हा निर्णय का घेतला ? काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून....more7minPlay
July 27, 2024आज Special Podcast | डासांमुळेच डेंग्युपासून मिळणार सुरक्षा? | Aaj Special SAAM-TV Podcastडासांपासून डेंग्युची लागण होते. आणि या डेंग्यु आजारामुळे रुग्णाचा मृत्यूही होतो. आता डासांमुळेच डेंग्युपासून सुरक्षा मिळणार आहे. पण कसा? काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून....more4minPlay
July 24, 2024आज Special Podcast | विधानसभेत शिंदे आणि अजित दादांना तडजोड करावी लागणार? | Aaj Special SAAM-TV Podcastलोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला आहे. महायुतीने आता विधानसभेची तयारीही सुरू केली आहे. या निवडणुकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या वाटेला किती जागा येणार आहेत? काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून....more5minPlay
July 23, 2024आज Special Podcast | लुंगी घातली म्हणून मॉलमध्ये प्रवेश नाकारला | Aaj Special SAAM-TV Podcastलुंगी घातली म्हणून एका व्यक्तीला मॉलमध्ये प्रवेश नाकारला आहे. बंगरुळूमध्ये ही घटना घडली आहे. तर या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून....more4minPlay
July 22, 2024आज Special Podcast | वर्षअखेरपर्यंत सोन्याचा भाव वधारणार | Aaj Special SAAM-TV Podcastजगात सोन्या सर्वाधिक मागणी भारतात आहे. आता सोनं वर्षअखेरपर्यंत एक लाख रुपयांपर्यत जाईल असे सांगितले जात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून....more4minPlay
July 10, 2024आज Special Podcast | खेळाडूंना ११ कोटी, शेतकऱ्यांना काय? | Aaj Special SAAM-TV Podcastटी २० वर्ल्डकप जिंकल्यानंतर राज्य सरकारन क्रिकेट खेळाडूंना ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यानंतर एकच वाद निर्माण झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून....more5minPlay
June 28, 2024आज Special Podcast | कॉलेजमधली हिजाबबंदी कायम? | Aaj Special SAAM-TV Podcastकॉलेजमध्ये हिजाबबंदी घातल्याने काही विद्यार्थिनींनी कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने ही बंदी योग्य ठरवली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून....more5minPlay
FAQs about आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST):How many episodes does आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST) have?The podcast currently has 90 episodes available.