Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
This podcast talks about how one can improve his/her health with the help of home made remedies.... more
FAQs about आरोग्यम् धनसंपदा:How many episodes does आरोग्यम् धनसंपदा have?The podcast currently has 48 episodes available.
June 03, 2021(भाग४)तृषा रोगावर घरगुती उपाय.शरीरातील बदलामुळे किंवा काही कमतरतेमुळे तोंडात कोरड पडते.वांरवार तहान लागते , यांवर घरगुती सोपे उपाय....more2minPlay
June 03, 2021(भाग२)तोंडाला जास्त पाणी सुटणे यावर घरगुती उपाय.शरीरातील घटकांचे कमी किंवा अधिक बदलामुळे तोंडात लाळ जास्त किंवा कमी सुटते.यावर घरगुती सोपे उपाय....more2minPlay
June 03, 2021(भाग३)तृषा रोग दुर करणयाचे उपायशरीरातील बदलामुळे किंवा काही कमतरतेमुळे तोंडात कोरड पडते.वांरवार तहान लागते , यांवर घरगुती सोपे उपाय....more2minPlay
May 31, 2021(भाग१)तोंड येणे,तोंडात उष्णतेने फोड येणे यांवर घरगुती उपाय.शरीरातील उष्णता वाढल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे तोंड येते किंवा तोंडात फोड येतात,घरातील घटकांचा वापर करुन हे फोड बरे करणयाचे सोपे घरगुती उपाय....more2minPlay
May 31, 2021।आरोग्यम् धनसंपदा।शरीर निरोगी आणि स्वस्थ ठेवण्यासाठी आहारातील अन्नघटकांचे महत्त्व आणि त्याचा योग्य उपयोग करुन वेगवेगळे पण किरकोळ आजार बरे करावयाचे घरगुती उपाय आहेत.हवामानातील बदलानुसार आहारातील उपयुक्त अन्नघटकांचा वापर करुन शरीर निरोगी ठेवण्याची माहीती आहे....more1minPlay
May 25, 2021(भाग-१)कान दुखण्यावर ६ घरगुती सोपे उपाय.कान दुखत असेल, कानातून ठनका,चमका येणे हे सर्व सर्दी किंवा इतर कारणामुळे दुखत असेल तर घरातील उपलब्ध साहित्य वापरून कोणते सोपे उपाय करू शकतो असे ६ सोपे उपाय....more2minPlay
May 25, 2021घसा दुखणे-६ घरगुती उपायसर्दी किंवा इतर काही आजारामुळे घसा दुखत असेल तर घरातील उपलब्ध साहित्य वापरून कोणकोणते उपाय करू शकतो असे ६ सोपे उपाय....more2minPlay
May 25, 2021(भाग-३)दात व हिरड्यांतुन रक्त न येण्यावर ६ उपाय.दात व हिरडयातुन रक्त येत असेल किंवा पायोरिया झाला असेल तर घरातील साहित्य वापरुन दात आणि हिरडया मजबूत करण्याचे आणि पायोरिया दुर करण्यासाठी ६ घरगुती सोपे उपाय....more2minPlay
May 25, 2021(भाग-२)दात निरोगी ठेवण्याचे ६ घरगुती उपाय.लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींसाठी आपले दात निरोगी ठेवण्यासाठी घरातील उपलब्ध साहित्य वापरुन दात मजबूत करण्याचे ६ सोपे घरगुती उपाय....more2minPlay
FAQs about आरोग्यम् धनसंपदा:How many episodes does आरोग्यम् धनसंपदा have?The podcast currently has 48 episodes available.