Sign up to save your podcasts
Or

जामनगरमध्ये शेकडो एकर जमिनीवर अंबानींनी Greens Zoological Rescue and Rehabilitation Centre आणि Radhe Krishna Temple Elephant Welfare Trust अशा दोन संस्थांच्या माध्यमातून वनतारा प्रकल्प उभा केलाय. यात विविध दुर्मिळ प्राण्यांचं संवर्धन करण्याची त्यांची योजना आहे. पण एखाद्या व्यक्तीकडे जमीन असेल, पैसे असतील तर त्याला अशा पद्धतीचं प्राणिसंग्रहालय उभं करता येतं का? हा खरा प्रश्न आहे.
By BBC Marathi Audio4.5
22 ratings

7,707 Listeners

0 Listeners

1 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

6 Listeners

13 Listeners

4 Listeners

1 Listeners

35 Listeners

0 Listeners

5 Listeners

2 Listeners