Sign up to save your podcasts
Or
या एपिसोडमध्ये आपण एक अत्यंत संवेदनशील आणि समजून घेण्यासारखा विषय मांडतोय; Autism म्हणजे नेमकं काय? त्याची लक्षणं कोणती असू शकतात? एक पालक म्हणून काय दृष्टिकोन असला पाहिजे? समाज म्हणून आपली काय भूमिका असली पाहिजे? कश्या पद्धतीने आपण त्यांना समजून घेऊ शकतो? यावर आपण खुसपुस केली आहे. या भागामागे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही विशेषतः पालकांच्या; हा एक प्रयत्न आहे या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि आपण काय करू शकतो याचा विचार करण्यासाठी.या विषयावर डॉ. समीर दलवाई (Developmental & Behavioural Pediatrician) आणि आरती देशपांडे (Founder, Mam Mam Tv ,Mother of Autistic Child) यांच्याशी चर्चा केली आहे.In this episode, we explore a highly sensitive and important topic; What exactly is Autism? What are its possible signs and symptoms? What should be the perspective of a parent? What role does society play? And most importantly, how can we truly understand and support individuals on the autism spectrum?This discussion is not intended to hurt anyone’s sentiments, especially those of parents. Rather, it is a sincere effort to raise awareness, foster empathy, and encourage meaningful conversations around the subject. Our goal is to gain a deeper understanding of autism and reflect on how we, as individuals and as a community, can contribute positively.We have had discussions on this topic with Dr. Sameer Dalwai (Developmental & Behavioural Pediatrician) and Aarti Deshpande-Bhate (Founder of Mam Mam TV and mother of an autistic child).आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.comDisclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Dr. Sameer Dalwai (Developmental & Behavioural Pediatrician) , Aarti Deshpande-Bhate (Founder of Mam Mam TV and mother of an autistic child).Host: Omkar Jadhav.Creative Producer: Shardul Kadam.Editor: Rohit Landge.Edit Assistant: Rameshwar Garkal.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Intern: Mrunal Arve.About The Host Omkar Jadhav.Co-founder – Amuk Tamuk Podcast NetworkPodcast Host | Writer | Director | Actor | YouTube & Podcast ConsultantWith 8+ years in digital content, former Content & Programming Head at BhaDiPa & Vishay Khol.Directed 100+ sketches, 3 web series & non-fiction shows including Aai & Me, Jhoom, 9 to 5, Oddvata.Creative Producer – BErojgaar | Asst. Director – The Kerala StoryHost of Khuspus – a podcast on taboo and uncomfortable topics.Visiting Faculty – Ranade Institute, Pune University.Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus #AmukTamuk #MarathiPodcasts
4.7
1212 ratings

891 Listeners
153 Listeners
43,712 Listeners
8,832 Listeners
86,745 Listeners
111,088 Listeners
31 Listeners
8,023 Listeners
276 Listeners
44 Listeners
16 Listeners
93 Listeners
9 Listeners
15 Listeners