Being The Change (Marathi Podcast)
Download on the App Store

Being The Change (Marathi Podcast) episodes

  • Ep.11 Foresting For The Future ft. Dr. Sheetal Amte Karajgi, CEO at Maharogi Sewa Samiti, Anandwan
    "whatever you do, if you do not have a purpose, its meaningless..."
    "doing your work and finding happiness in it is important.."
    Dr. Sheetal Amte Karajgi, CEO at Maharogi Sewa Samiti, Anandwan, who is also a painter, a forester and photographer, tells us what keeps her going... the stress of handling a community of 2500+ people and also carrying forward the legacy of two generations that changed the face of social activism in the country...In conversation with Rima Sadashiv Amarapurkar in this episode of Badal Pernari Maanse podcast on Ep.Log Media

    "तुम्ही जे काही काम कराल, त्याच्या मागे जर परपज नसेल, तर त्याचा काहीच उपयोग नाही..." "आपलं काम तर करावंच पण त्यातून आनंद मिळणं पण तितकंच महत्वाचं असतं... " डॉ. शीतल आमटे, महारोगी सेवा समिती, आनंदवन च्या सी. इ. ओ, एक चित्रकार, जंगलकर्त्या आणि फोटोग्राफर सुद्धा आहेत. त्या सांगत आहेत कि कार्यरत राहण्यामागच्या त्यांच्या प्रेरणा काय आहेत, अडीचशेपेक्षा जास्त माणसांच्या गावाचं कुटुंब चालवण्याचा ताण काय असतो आणि देशातल्या सामाजिक चळवळीचा चेहरा बनलेल्या कुटुंबाच्या दोन पिढ्यांच्या वारसा पुढे नेण्याची जबाबदारी त्या कशा पद्धतीने पेलतात... बदल पेरणारी माणसे च्या या भागात त्या बोलत आहेत रीमा सदाशिव अमरापूरकर यांच्याशी...

    See omnystudio.com/listener for privacy information.

    1 hr 2 min
  • Ep.9 Taking Maharashtrian Cuisine Globally & Making Women Entrepreneurs ft. Jayanti Kathale, Founder & MD, Purnabramha Maharashtrian Restaurant
    " As a woman and a mother, I cannot put the burden of my dreams on my children... I am a mother, but I am also an entrepreneur who believes that every woman is a born management guru and should at least once give her dreams a chance..." In this episode of Badal Pernaari Maanse, Rima Sadashiv Amarapurkar Interacts with Jayanti Kathale, Founder & MD, Purnabramha - Largest International Maharashtrian Restaurant Chain and understands what it takes for a woman to give up a conventional life and start a dream venture, the social attitudes towards woman entrepreneurs and the need to go back to the cultural roots to be able to spear ahead into the future...

    " एक आई म्हणून माझ्या स्वप्नांचं ओझं मी मुलांवर लादणं योग्य नाही... माझ्या स्वप्नांचं ओझं मीच झेललं पाहिजे... मी आई आहे, पण मी एक व्यावसायिक पण आहे... मला असं वाटतं कि प्रत्येक महिला ही मॅनेजमेंट गुरु असते आणि तिने एकदा तरी तिचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला हवा..." बदल पेरणारी माणसेच्या या भागात रिमा सदाशिव अमरापूरकर बोलत आहेत जयंती कठाळे यांच्याशी... त्या पूर्णब्रह्म या अंतरराष्ट्रीय पातळीवरच्या जगातल्या सर्वात मोठ्या महाराष्ट्रीय रेस्टॉरंट चेनच्या संस्थापिका आहेत. त्या सांगत आहेत की रुढीबध्द आयुष्य त्यागून स्वतःचं स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रवास कसा असतो... महिला उद्योजिकांबद्दल असलेला सामाजिक दृष्टिकोन, आणि सांस्कृतिक मुळांना घट्ट धरून प्रगती साधण्याची गरज...

    See omnystudio.com/listener for privacy information.

    50 min
  • How To Keep Your Emotional Hygiene Amidst Corona Virus Outbreak ft. Dr Anand Nadkarni, Director - Institute of Psychological Health
    In this period of #Insecurity, we all - rich-poor, young-old, educated-uneducated, everybody in this world are living under the #anxiety of the unknown caused due to #Corona #pandemic. This anxiety is taking a toll on our mental health. Especially the #lockdown and #quarantine might cause more harm than good if we don't take care of ourselves. Let's hear Dr.Anand Nadkarni- Director, Institute Of Psychological Health on this special episode of Ep.Log Media's Badal Pernari Maanse Podcast with Rima Sadashiv Amarapurkar and understand how we can maintain our Mental and Emotional Hygiene and Sanity and use this time to build a better tomorrow for our families, society, country and the whole world.

    या असुरक्षिततेच्या परिस्थितीत,जगभरातील माणसं,श्रीमंत-गरीब,शिक्षित-अशिक्षीत, लहान मोठे, सगळेच कोरोना मुळे पुढे काय होइल, हे महीती नसलेल्या परिस्थिती मुळे घाबरलेल्या अवस्थेत जगत आहोत.या तणावाचे मानसिक आरोग्यावर खूप घातक परिणाम होत आहेत. या लॉक डाउन आणि विलगीकरणामुळे तर या घातक परिणामांची व्याप्ती अजून वाढू शकते,अर्थात जर आपण आपली काळजी घेतली नाही तर. डॉ. आनंद नाडकर्णी,डायरेक्टर,इन्स्टिट्यूट फ़ॉर सायकॉलॉजिकल हेल्थ, इपी.लॉग मीडियाच्या, रिमा सदाशिव अमरापूरकर सादरीकृत बदल पेरणारी माणसे च्या या विशेष भागात आपल्याला सांगत आहेत की या काळात आपण आपले मानासिक आरोग्य कशा पद्धतीने संभाळू शकतो,आणि आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी आणि संपूर्ण जगासाठी चांगलं भवितव्य घडवायला या वेळाचा सदुपयोग हाऊ शकतो.

    Disclaimer: The content was originally produced by the Institute for Psychological Health and its Media unit AVAHAN.

    See omnystudio.com/listener for privacy information.

    17 min
  • Ep.8 Going Beyond Survival ft. Renu Gavaskar- Author, Storyteller, Humanist, Child Right Activist
    In todays episode of Badal Pernari Maanse, Rima Sadashiv Amarapurkar talks to Renu Gavaskar, an author, a story teller, a humanist and a child right activist. Renutai tells us what we as a society should imbibe within ourselves to empower the children, who are going to define the future of this country.
    बदल पेरणारी माणसेच्या या भागात रिमा सदाशिव अमरापूरकर,संवाद साधत आहेत रेणू गावस्कर यांच्याशी. रेणूताई एक लेखिका,एक संवादक आणि समाज सेविका आहेत. लहान मुलांच्या हक्कांसाठी त्या कार्यरत असतात. त्या आपल्याला समजावून सांगत आहेत की समाज म्हणून लहान मुलांप्रती आपली जबाबदारी काय असावी, कारण हिच मुलं,आपल्या देशाचं भवितव्य ठरवणार आहेत.

    See omnystudio.com/listener for privacy information.

    58 min
  • Ep.7 how the lives of great people in history teach us how to live an enriched life ft. Dr Anand Nadkarni
    This episode of Badal Pernari Maanse, Is the second and final part of conversation between Rima Sadashiv Amarapurkar and Dr.Anand Nadkarni, a renowned Psychiatrist, founder of Institute of Psychological Health, Social thinker, Playwright and Author.. Here he speaks about how religion, philosophy and history are linked and how the lives of great people in history teach us how to live an enriched life and rise above self and petty differences...
    बदल पेरणारी माणसेचा हा भाग,रिमा सदाशिव अमरापूरकर आणि प्रख्यात मनोविकास तद्न्य, इन्स्टिट्यूट फ़ॉर सायकॉलॉजीकल हेल्थ चे संस्थापक, सामजिक विचारवंत, नाटककार अणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यातील संवादाचा दुसरा आणि शेवटचा भाग आहे. यामध्ये डॉक्टर सांगत आहेत धर्म,तत्वज्ञान आणि इतिहास यांच्यातील नात्या विषयी,तसंच इतिहासातील महापुरुषांच्या आयुष्यातून आपण स्व अणि मतभेदांवर विजय कसा मिळवू शकतो...

    See omnystudio.com/listener for privacy information.

    59 min
  • Ep.6 Bringing Creativity And Social Change Together ft. Dr Anand Nadkarni, Director- Institute For Psychological Health
    In this episode of Badal Pernari Maanse, Rima Sadashiv Amarapurkar, talks to Dr.Anand Nadkarni, a renowned Psychiatrist, founder of Institute of Psychological Health, Social thinker, Playwright and Author.. In this first part of the conversation he speaks about his life journey, his process of creativity and how he counters with his emotions when he feels low...

    बदल पेरणारी माणसेच्या या भागात,रिमा सदाशिव अमरापूरकर बोलणार आहेत प्रख्यात मनोविकास तद्न्य, इन्स्टिट्यूट फ़ॉर सायकॉलॉजीकल हेल्थ चे संस्थापक, सामजिक विचारवंत, नाटककार अणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णींशी. या संवादाच्या पहिल्या भागात ते बोलत आहेत त्यांच्या जीवन प्रवसाबद्दल, सृजनाची प्रक्रिया अणि जेव्हा त्यांना निराश वाटतं,तेव्हा त्या नकारात्मक भावनांशी ते दोन हात कसे करतात.....

    See omnystudio.com/listener for privacy information.

    1 hr 12 min
  • Ep.5 Never Say No To Learning ft. Dr Achyut Godbole- Renowned Author / Polymath / Humanitarian
    In this episode of Badal Pernari Maanse, Rima Sadashiv Amarapurkar, talks to Achyut Godbole, a turn around CEO for 23 years of biggest companies in the world about what it took to quit that corporate world and dedicate his life to creating literature which brings world knowledge to Marathi readers. A rational humanist talks about his life long love affair with knowledge...

    Music Credits
    Artist: Whitesand | Song: Soldier

    बदल पेरणारी माणसेच्या या भागात,रिमा सदाशिव अमरापूरकर बोलणार आहेत अच्यूत गोडबोलेंशी, ज्यांनी 23वर्ष जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपन्या सी इ ओ म्हणून चालवल्या आहेत. असं काय होतं,ज्यामुळे ते कोर्पोरेट जग सोडून,आपलं आयुष्य जगभरातलं ज्ञान मराठी साहित्यात आणावसं त्यांना वाटलं.. एक विवेकवादीआणि मानवतावादी मुसाफिर बोलतोय त्याच्या ज्ञानावर असलेल्या प्रेमाबद्दल....

    See omnystudio.com/listener for privacy information.

    59 min
  • Ep.4 Transforming Raw To A Champion ft. Prabhat Sinha, Founder- Manndeshi Champions
    In this episode of Badal Pernari Maanse, Rima Sadashiv Amarapurkar, understands from Prabhat Sinha of Manndeshi Champions, how raw talent from hinterlands of Maharashtra become international athletic icons. This is the story of a boy, giving up his well running business of star athlete management in US and returning to his motherland to give a chance to the children here to simply play. A story of courage, sacrifice and a thousand dreams...
    बदल पेरणारी माणसे च्या या भागात, रिमा सदाशिव अमरापूरकर समजावून घेत आहेत प्रभात सिन्हा यांच्याकडून प्रक्रीया, महाराष्ट्रातल्या अत्यंत मागासलेल्या भागातली पैलू नसलेली प्रतिभा हेरून आंतरराष्ट्रीय नामांकित खेळाडू तयार करायची... ही गोष्ट आहे,अमेरिकेत चांगला चाललेला, नावाजलेल्या खेळाडूंची मैनेजमेंट करण्याचा व्यवसाय सोडून, मायदेशी असलेल्या मुला मुलींना खेळण्यातला आनंद शिकवण्याची जिद्द घेउन परतलेल्या एका मुलाची.. गोष्ट आहे धैर्य, बलिदान अणि हजारो स्वप्नांची....

    See omnystudio.com/listener for privacy information.

    52 min
  • Ep.3 Making Inclusion For The Second Innings ft. Prajakta Wadhavkar, Founder- Tapas Elderly Care Home
    Check out my latest episode!In this episode, Rima Sadashiv Amarapurkar is in conversation with Prajakta Wadhavkar, founder of 'Tapas' Elderly Care Home, who is trying to change the perceptions in the society about elderly care and the stigma attached to elderly care homes... She speaks about how our senior citizens are the most neglected in our society and we as a society can come a full circle only if this segment is happy.
    For more info check out http://www.tapashealthcare.com/

    Music Credits
    Artist: Whitesand | Song: Soldier

    या भागात, रिमा सदाशिव अमरापूरकर, गप्पा मारत आहेत प्राजक्ता वढावकर यांच्याशी. त्यांनी 'तपस' ही ज्येष्ठ नागरिकांसाठी संस्था सुरु केली आहे, जी ज्येष्ठांच्या सेवेसन्दर्भातल्या संकल्पना अणि वृद्धश्रमांशी जोड्ले गेलेले समज बदलण्यासाठी काम करते आहे. प्राजक्ता सांगत आहेत की वृद्ध/ज्येष्ठ हे आपल्या समजातला सर्वात दुर्लक्षित घटक आहे अणि जो पर्यंत आपल्या समाजातले ज्येष्ठ हे आनंदी अणि समाधानी होत नाहित,तो पर्यंत आपण समाज म्हणून पूर्णत्व साधू शकत नाही.

    See omnystudio.com/listener for privacy information.

    38 min
  • Ep.2 Breaking Taboos and Changing Lives ft. Dr. Girish Kulkarni, Founder- Snehalaya
    In this episode, we try to understand the life of Girish Kulkarni, who single handedly started the NGO Snehalay, a pioneer organisation working for welfare of Victims of commercial sexual exploitation and trafficking and their children. He explains what it takes to walk a path untaken...and to keep walking until the path becomes a road and eventually a highway, for others to take and do more work to change the lives of those less fortunate than themselves...

    बदल पेरणारी माणसे च्या या भागात, व्यावसायिक लैंगिक शोषण आणि तस्करीचे बळी झालेली महिला आणी त्यांच्या मुलांच्या भल्यासाठी गेली तीन दशके काम करणार्या स्नेहालय या अग्रीम सणस्थेचे संस्थापक गीरीष कुलकर्णी यांच्याशी. ते सांगत आहेत की कोणीच चालत नाही अश्या वाटे वरनं प्रवास सुरु करत, त्या वाटेचा रस्ता अणि मग महामार्ग करायचा,जेणे करुन हा महामार्ग स्वीकारुन इतरांना मदत करायची प्रेरणा निर्माण व्हावी,आणि हे करायला काय काय सोसाव्ं लागतं, कसा असतो हा चित्त थरारक प्रवास.

    See omnystudio.com/listener for privacy information.

    1 hr 14 min

About Being The Change (Marathi Podcast)

From the publisher's feed

“Badal Pernari Maanse” is the Marathi version of the popular Podcast “Being the Change”. In this Marathi show, Changemakers from different parts of Maharashtra will be interviewed, who have made it a mission of their lives to change the lives of others for the better, through their choice of medium – art, literature or social work. These Changemakers will speak about their lives, their missions and what motivates them with Rima Amarapurkar, who is an award-winning filmmaker, who believes in inspiring change through her thought-provoking works like films and documentaries. 

More shows like Being The Change (Marathi Podcast)

Being The Change by Ep.Log Media

Being The Change

1 Listeners

Hit The Road by Ep.Log Media

Hit The Road

1 Listeners

The Artists: Arts, Culture, and Cinema with Suchita Bhhatia by Metaphysical Lab

The Artists: Arts, Culture, and Cinema with Suchita Bhhatia

5 Listeners

The SOS Show with Suchita by Ep.Log Media

The SOS Show with Suchita

1 Listeners

Petonomics by Ep.Log Media

Petonomics

1 Listeners

The Great Indian Family by Ep.Log Media

The Great Indian Family

1 Listeners

Spot The Content with Girish Wankhede by Ep.Log Media

Spot The Content with Girish Wankhede

0 Listeners

RangManch by Ep.Log  Media

RangManch

0 Listeners

Sol Curry by Ep.Log  Media

Sol Curry

1 Listeners

Kaavya: The Sound Of Poetry by Ep.Log Media

Kaavya: The Sound Of Poetry

0 Listeners

Naatya Pandhari by Ep.Log Media

Naatya Pandhari

0 Listeners

Historychatter Podcast by Ep.Log Media

Historychatter Podcast

0 Listeners

Sangg Geet Ke Sitare Podcast by Ep.Log Media

Sangg Geet Ke Sitare Podcast

0 Listeners

Jamsters Podcast by Ep.Log Media

Jamsters Podcast

0 Listeners

Bingeistaan by Ep.Log Media

Bingeistaan

2 Listeners

Brewing Talks by Ep.Log Media

Brewing Talks

1 Listeners

Global Desi Parenting by Ep.Log Media

Global Desi Parenting

0 Listeners

Talking Womb by Ep.Log Media

Talking Womb

0 Listeners

Summed Up (The Business Law Podcast) by Ep.Log Media

Summed Up (The Business Law Podcast)

0 Listeners