Sign up to save your podcasts
Or
ब्राझीलच्या किनाऱ्याजवळ आढळणाऱ्या शार्क्सच्या शरीरात कोकेनचे अंश कसे सापडले याचा तपास सध्या संशोधक करतायत.
रिओ दी जानेरोच्या किनारपट्टीजवळच्या 13 शार्कची तपासणी ओस्वाल्ड क्रूझ फाऊंडेशनच्या जीवसंशोधकांनी केली आणि त्यात त्यांना या शार्क्सचे स्नायू आणि यकृतात मोठ्या प्रमाणात कोकेन सापडलं.
पहिल्यांदाच असं शार्क्सच्या शरीरात कोकेन सापडलंय आणि इतर समुद्रीय प्राण्यांत आढळलेल्या कोकेनपेक्षा हे प्रमाण 100 पटींनी अधिक आहे. आणखी काय सांगतं हे संशोधन?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - फिलीप सुझा आणि लिअँड्रो मचाडो
4.5
22 ratings

5,405 Listeners
1,802 Listeners
7,654 Listeners
1,752 Listeners
1,085 Listeners
2,088 Listeners
1,036 Listeners
11 Listeners
55 Listeners
4,175 Listeners
2,947 Listeners
0 Listeners
1 Listeners
36 Listeners
5 Listeners
9 Listeners
12 Listeners