गोष्ट दुनियेची

बर्ड फ्लू ही माणसांसाठी किती मोठी चिंतेची बाब आहे? BBC News Marathi


Listen Later

मार्च 2024 मध्ये अमेरिकेतल्या एका डेअरी फार्मवर गाई आणि कर्मचाऱ्यांमध्येही बर्ड फ्लूची साथ पसरली. पहिल्यांदाच गाईंना या विषाणूचा संसर्ग झाला असून गाईंपासून माणसांमध्येही हा आजार पसरला आहे. एखाद्या सस्तन प्राण्याकडून माणसाला बर्ड फ्लूची लागण होण्याचीही ही पहिली घटना ठरली. अमेरिकेतले ते कर्मचारी तर बरे झाले आहेत. पण तेव्हापासून बर्ड फ्लूची साथ अमेरिकेच्या अनेक डेअरी फार्म्समध्ये पसरली आहे. गोष्ट दुनियेचीमध्ये या आठवड्यात आपण हेच जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत, की माणसांसाठी बर्ड फ्लू ही किती मोठी चिंतेची बाब आहे?

मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज

मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

गोष्ट दुनियेचीBy BBC Marathi Audio

  • 4.2
  • 4.2
  • 4.2
  • 4.2
  • 4.2

4.2

5 ratings


More shows like गोष्ट दुनियेची

View all
The Daily by The New York Times

The Daily

111,917 Listeners

Finshots Daily by Finshots

Finshots Daily

41 Listeners

तीन गोष्टी by BBC Marathi Audio

तीन गोष्टी

0 Listeners

सोपी गोष्ट by BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

2 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar) by BBC Hindi Radio

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)

10 Listeners