Sign up to save your podcasts
Or

फक्त ChatGPTच नव्हे तर OpenAI कंपनीने Dall-E हे आणखी एक AI tool विकसित केलंय, ज्यात एका ओळीचं टेक्स्ट टाकल्यावर काही सेकंदात ते दाखवणारं एक चित्र तयार होतं. गेल्या वर्षभरात या दोन्ही तंत्रज्ञानांवर वेगवेगळ्या ॲप्स विकसित झाल्या, ज्यामुळे लोक वाटतील तसे काल्पनिक फोटो आणि व्हीडिओ तयार करू लागले, एका झटक्यात 500 शब्दांचे निबंध, काल्पनिक बातम्या आणि अगदी व्हीडिओ सहज तयार करू लागले. सॅम ऑल्टमन यांची यात महत्त्वाची भूमिका होती, पण त्यांना Open AI ने का काढून टाकलं?
लेखन - आशय येडगे
By BBC Marathi Audio4.5
22 ratings

7,728 Listeners

0 Listeners

1 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

6 Listeners

13 Listeners

4 Listeners

1 Listeners

36 Listeners

0 Listeners

5 Listeners

3 Listeners