शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन दि.15 ऑगस्ट पासून जिल्ह्यातील उपहारगृह, दुकाने, शॉपिंग मॉल्स, जिम्नॅशिअम, व्यायामशाळा, योगसेंटर, सलून, नडोअर स्पोटर्स व आस्थापना सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.