Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.
August 11, 2021नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१२ ऑगस्ट २०२१)नंदुरबार जिल्हयात दाखल असलेला अखेरचा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. दरम्यान, संभाव्य तिसर्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. ...more3minPlay
August 10, 2021जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (११ ऑगस्ट २०२१)अवैध धंद्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. याचा राग मनात ठेवून शुभम विनोद कोचुरे यांच्यावर त्यांच्या शामनगरातील घरी जाऊन जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यात शुभम कोचुरे अद्यापही बेशुध्द असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...more3minPlay
August 10, 2021धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (११ ऑगस्ट २०२१)शहरातील देवपूर असो वा मुख्य रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून मनपा पदाधिकारी व अधिकारी भ्रष्टाचारात रुतल्याचा आरोप करीत शिवसेनेने आज मुरुमने काही खड्डे बुजवून प्रतिकात्मक आंदोलन केले. यावेळी मनपा सत्ताधार्यांच्या विरोधात घोषणाही दिल्यात....more3minPlay
August 10, 2021नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (११ ऑगस्ट २०२१)नंदुरबार शहरातील बिस्मिल्ला चौकात लघुशंका करण्याचा वादातून दोन गटांनी एकमेकांवर दगड विटा व काचेच्या बाटल्या फेकल्या. यावेळी पोलीसांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगविण्यासाठी पोलीसांनी यावेळी तीन अश्रुधूराच्या नळकांडया फोडल्या....more3minPlay
August 10, 2021देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.११ ऑगस्ट २०२१)देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.११ ऑगस्ट २०२१) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा...more4minPlay
August 10, 2021आजचे दिनविशेष (दि. ११ ऑगस्ट २०२१)आजचे दिनविशेष (दि. ११ ऑगस्ट २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह....more3minPlay
August 10, 2021Daily Deshdoot Times Morning Bulletin 11 August 2021Daily Deshdoot Times Morning Bulletin 11 August 2021 देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा...more3minPlay
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.