आघाडी सरकारने सुरु केलेली आदिवासी बांधवांसाठी असलेली खावटी अनुदान योजना मागील पाच वर्षात भाजपा सरकारने बंद केली होती. मात्र महाविकास आघाडीने ही योजना पुन्हा सुरु करुन आदिवासी बांधवांना कोरोनाच्या संकटात आधार देण्याचे काम केले व काँग्रेसने आदिवासींना मुख्य प्रवाहात आणले असे प्रतिपादन आ. कुणाल पाटील यांनी केले.