Detox

Detox

By Deelip WaghmareSociety & Culture
Download on the App Store

Detox episodes

  • Ep 4: भीमोत्सव: अॅड. विष्णू ढोबळे यांच्याशी भारतीय संविधानाची अंमलबजावणी या विषयावर चर्चा.
    डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीमोत्सव. भारतीय संविधानाची उद्देशिका व तिच्या अंमलबजावणीची आजपर्यंतची व पुढील वाटचाल या विषयावर समाजवादी जनपरिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अॅड. विष्णू ढोबळे यांच्याशी चर्चा.
    साभार गीत-श्रीराम पोतदार, अक्षय सावळे, डाॅ. जयभीम शिंदे.
    34 min
  • Ep 5- भीमोत्सव: सुनीता सावरकर यांच्याशी आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांचा सहभाग या विषयावर चर्चा.
    डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीमोत्सव. आंबेडकरी चळवळीत महिलांचा सहभाग या विषयावर इतिहास संशोधक सुनीता सावरकर यांच्याशी चर्चा.
    साभार गीत: श्रीराम पोतदार, कडुबाई खरात.
    21 min
  • Ep 4- भीमोत्सव: अॅड. विष्णू ढोबळे यांच्याशी चर्चा.
    डाॅ. बाळासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीमोत्सव. भारतीय संविधानाची उद्देशिका व तिच्या अंमलबजावणीची आजपर्यंतच व पुढील वाटचाल या विषयावर समाजवादी जनपरिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अॅड. विष्णू ढोबळे यांच्याशी चर्चा.
    साभार गीत-श्रीराम पोतदार, अक्षय सावळे, डाॅ. जयभीम शिंदे.
    34 min
  • Ep-3 पुन्हा लाॅकडाऊन ?
    मार्च २०२१ पासून कोरोना रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात स्तिथी अधिक गंभीर आहे. काही जिल्ह्यात लाॅकडाऊन लाऊन झाला. पेशंट मात्र वाढत आहेत. काही जिल्ह्यात निर्बंध लावले आहेत. महाराष्ट्र सरकार लाॅकडाऊन लावण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या लाॅकडाऊनमुळे झालेले व संभाव्य परिणामांचा आढावा.
    19 min
  • Ep 2- Marathi & Urdu
    मराठी भाषिकांना उर्दू शिकवण्यासाठी नितीन मते, तर उर्दू भाषिक विद्यार्थ्यांना मराठी शिकविण्यासाठी मिर्झा अब्दुल कय्युम नदवी हे प्रयत्न करत आहेत. भाषा भगिणीभाव वाढीसाठी होत असलेल्या या दोन प्रयोगांबद्दल.
    13 min

About Detox

From the publisher's feed

आजूबाजूला घडणार्‍या घटनांमुळे अवस्थ व्हायला होतं. पण अनेक घटना मनाला उभारी देतात. गरज आहे ती मनातली जळमटं स्वच्छ करून त्याकडे नितळ मनानं पाहण्याची. आपली विषारी मनं विचारी करण्याची. चला तर मग विषारी मनं निर्मळ करू.