"गर्भपातापासून मातृत्वापर्यंत - एक यशस्वी प्रवास !"
या मालिकेचा आज तिसरा भाग प्रसारीत करीत आहोत.
भाग ३ : "गर्भरोपण आणि त्यातील अपयशाची कारणे"
गर्भरोपण ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. गर्भाची वाढ व्यवस्थितपणे होण्याकरिता ही पहिली पायरी आहे. गर्भरोपण न होण्याची अनेक कारणे आहेत. गर्भरोपण प्रक्रियेतील दोष दूर करण्यासाठी ह्या कारणांची माहिती असणे आवश्यक आहे. (मराठी पॉडकास्ट).
Implantation of embryo is a complicated process. It is the first step in the growth of the pregnancy. There are many reasons that lead to failure of implantation. It is very important to know about these reasons to overcome the problem of implantation failure. (Podcast in Marathi)