Sign up to save your podcasts
Or

17 वर्षांचा नाहेल M नावाचा एक तरुण पॅरिसजवळच्या नॉनटेअर उपनगरात गाडी चालवत असताना पोलिसांनी त्याची गाडी अडवली. पोलिसांनी त्याच्यावर बंदूक रोखली, पण त्या तरुणाने गाडी पळवली, त्यामुळे त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. ती गाडी पुढे जाऊन धडकली, पण तोवर नाहेलच्या छातीत गोळी घुसली होती.
उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर सध्या पॅरिसभोवतीचा भाग पेटला आहे. एका किशोरवयीन मुलाच्या अशा मृत्यूनंतर लोक रस्त्यांवर उतरून आंदोलनं करू लागले. काय झालं नेमकं, की एका तरुणाच्या मृत्यूवरून फ्रान्स पेटला आहे?
पाहा ही सोपी गोष्ट.
लेखन-निवेदन - गुलशनकुमार वनकर
By BBC Marathi Audio4.5
22 ratings

7,731 Listeners

0 Listeners

1 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

6 Listeners

13 Listeners

4 Listeners

1 Listeners

36 Listeners

0 Listeners

5 Listeners

3 Listeners