Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment

Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment

By Alverta StrosinArts
Download on the App Store

Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment episodes

  • [Marathi] - Ithun -Tithun by Suhas Shirvalkar
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831354 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Ithun -Tithun Series: #2 of Sushi Katha Author: Suhas Shirvalkar Narrator: Anshuman Vichare Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 26 minutes Release date: May 2, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: बँकमध्ये नवीन नवीन भरती झालेला कर्मचारी आणि नुकतीच होणार होती महत्त्वाची 'मिटिंग'! प्रपोजल्स, लोन्स सोबत अंतर्गत लफडी! अशा मिटिंगची एक हमखास असणारी खासियत. पायताणांची होणारी वरताण चोरी... अशातच परांजपेची चप्पल जाते चोरीला आणि नाईलाज म्हणून त्याला घालावी लागते दुसर्‍या व्यक्तीची चप्पल! तर लगेच पुढच्या 'मिटिंग'ची नोटीस येते आणि परांजपेचे धाबे दणाणते. परांजपेची चोरी पकडली जाणार की सापडणार खरा चप्पलचोर? ऐका एक अफलातून विनोदी कथा- 'इथून- तिथून'
    4 min
  • [Marathi] - Kya Baat Hai ! by Suhas Shirvalkar
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831357 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Kya Baat Hai ! Series: #3 of Sushi Katha Author: Suhas Shirvalkar Narrator: Anshuman Vichare Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 25 minutes Release date: May 2, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: शहाणे आणि देखणे कुटुंब! एकेकाळी अगदी जीवाभावाचे संबंध असणारी ही जोडपी अचानक एका अनाकलनीय कारणाने दुरावतात... आणि या घरट्यात नेहमीच जुळतात तसे प्रेमसंबंध जुळतात. शहाणेंचा 'श्याम' आणि देखणेंची 'नीता' एकमेकांच्या प्रेमात पडतात. हे संबंध चालू कसे ठेवायचे हा प्रश्न दोघांनाही पडतो आणि एक उपाय समोर येतो... 'सांकेतिक भाषा' श्याम सांकेतिक भाषेत प्रेमपत्र लिहितो आणि त्याला उत्तरही येते लगेचच. या प्रेमपत्रांच्या बहाराला येणार का काही आडकाठी? की सांकेतिक भाषा उभे करणार नवीन काही घोळ... ऐका प्रेमाच्या अजब लपाछपीचा कारभार- 'क्या बात है!'
    4 min
  • [Marathi] - Swapnat 'Tang'Tyachya by Suhas Shirvalkar
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831350 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Swapnat 'Tang'Tyachya Series: #8 of Sushi Katha Author: Suhas Shirvalkar Narrator: Saurabh Gogate Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 17 minutes Release date: May 2, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: नाना आणि विश्या म्हणजे अगदी साप-मुंगुस... विळा-भोपळ्याचे सख्य असलेले... लहानपणी चुकून नानांची खोडी काढण्याचे 'पातक' विश्याच्या हातून घडते... आणि चालू होते नानांच्या अजब गजब स्वप्नांची मालिका सुरू... विश्या या स्वप्नांच्या जाळ्यातून सुटेल की अजून अजून त्यात खोल खोल गुंतेल? जाणून घ्या या धमाल कहाणीत... ऐका सुहास शिरवळकर लिखित- स्वप्नात 'टांग' त्याच्या
    3 min
  • [Marathi] - Wonderful by Suhas Shirvalkar
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831359 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Wonderful Series: #1 of Sushi Katha Author: Suhas Shirvalkar Narrator: Saurabh Gogate Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 39 minutes Release date: May 2, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: 'गुळू बेंद्रे'! नावाइतकेच रूप असलेला हा इसम... जन्माला आल्यानंतर सुरूवातीलाच जो काही गप्प बसला असेल तेवढाच, नाहीतर त्याची ओळख झाली तर निरनिराळ्या कारणांनी 'गुळू' दुसर्‍यांच्या स्मृतीमध्ये चिरंतन होऊन जाई. पण त्याचा आवाज ही स्वर्गीय देणगी! अशा या गुळूला एका आजारानंतर ऐकू येणे बंद होते. ठार बहिरा असलेला हा गुळू सुरेल तान घेतो आणि चमत्कार होतो. त्याच्या समोर चॅलेंज येते ते एका माणसाचे. एक नवीन चाल, अनोळखी सुरावट आणि गाणे बसवायला केवळ तीन दिवसांचा अवधी! बहिरा असलेला गुळू करू शकेल का ते चॅलेंज पूर्ण? ऐका सु.शि. टच असलेली धमाल कथा- 'वन्डरफुल'
    4 min
  • [Marathi] - Laagan by Suhas Shirvalkar
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831352 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Laagan Series: #4 of Sushi Katha Author: Suhas Shirvalkar Narrator: Anshuman Vichare Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 34 minutes Release date: May 2, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: 'हुच्च काणे'... नावातच तिकडमबाजी असलेल्या व्यक्तीचे किस्सेही तेवढेच अफलातून, रहस्यकथा काढणे असो, किंवा प्रकाशन व्यवसायात जोरात उडी मारणे असो... एकावर एक गोष्ट फ्री... आणि नफेखोरीतून उद्भवणारे गोंधळ हे हुच्चच्या कारकिर्दीचे लक्षण... हुच्च पुढे जाऊन काय काय व्यवसाय चालू करतो, आणि त्यात किती स्कीम्स काढतो, हे एकदा ऐकून अनुभवणे आणि त्याची मौज जाणून घेणे अगदी मस्ट... ऐका सुहास शिरवळकर लिखित एका तिकडमबाजाची तिकडम कथा... 'लागण'
    4 min
  • [Marathi] - Manmokla, Pahila-Vahila by Suhas Shirvalkar
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831349 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Manmokla, Pahila-Vahila Series: #5 of Sushi Katha Author: Suhas Shirvalkar Narrator: Anshuman Vichare Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 27 minutes Release date: May 2, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: आपण जन्माला येऊन मूर्खपणा केला, हे पहिल्यांदा केव्हा जाणवलं तुम्हाला? तुमच्यापेक्षा दुर्बल... असाहाय्य मुलाला, कोपर्‍यात गाठून तुम्ही कधी बुकलून काढलंय का? अतिशय घाबरून, तुम्ही कधी मारामारीतून पळून गेला आहात का? असेच आपलं पहिलं-वहिलं 'प्रेम' तुम्ही मनमोकळं व्यक्त केलं आहेत का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर नक्की ऐका हे गंमतीदार 'कन्फेशन'... सु.शिं.च्या खुसखुशीत शैलीतील कहाणी... 'मनमोकळं, पहिलं-वहिलं...'
    4 min
  • [Marathi] - Powerbaaz by Suhas Shirvalkar
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836973 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Powerbaaz Series: #6 of Sushi Katha Author: Suhas Shirvalkar Narrator: Saurabh Gogate Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 27 minutes Release date: May 2, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: 'पेरं' नावाच्या गावात एक विचित्र घटना घडते, भारतातल्या इतर सामान्य गावांप्रमाणेच असणार्‍या या गावात चालू होत्या गूढ, विचित्र नि अघोरी घटना! ज्यांचा अर्थ लावणे भल्या भल्या पंडितांनाही जमत नाही. अशातच गावातल्या मारूतीच्या पारावर येतो कोणी साधू... हा साधू करणार का गावातल्या अगम्य दुष्ट शक्तींशी सामना??? की दुष्ट शक्तींसमोर हतबल होणार...??? एक विक्षिप्त कथा खास सु.शिं.च्या खुसखुशीत शैलीत आजच ऐका 'पावरबाज'
    4 min
  • [Marathi] - Screen time with Mukta-JOMO by Mukta Chaitanya
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836784 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Screen time with Mukta-JOMO Series: #11 of Screen Time with Mukta Author: Mukta Chaitanya Narrator: Hamid Dabholkar Format: Unabridged Audiobook Length: 1 hour 9 minutes Release date: April 15, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: सायबर स्पेसमध्ये आणि खऱ्या जगण्यात ही आपल्याला काही गोष्टी सोडून द्याव्या लागणार आहे. मला सागळ्यातलं सगळं माहीत आहे आणि मला सगळं हवं आहे यापलीकडे आपल्याला जावं लागेल, आपल्या मुलांना मिसिंग आऊट असण्यातली गंमत सांगावी लागेल. थोडा पॉज घेऊन स्वतःला सायबर शिस्त लावली लागेल तरच या जगातून येऊ घातलेल्या नव्या समस्यांना आपण तोंड देऊ शकू. मुलांना सायबर शिक्षित करू शकू.. जॉय ऑफ मिसिंग आऊट नक्की काय आहे याविषयी मुक्ता चैतन्य आणि मानसोपचारतज्ञ डॉ. हमीद दाभोळकर यांच्या मनमोकळ्या गप्पा!
    6 min
  • [Marathi] - 148: मराठीकारण by Storytel India
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/830457 to listen full audiobooks. Title: [Marathi] - 148: मराठीकारण Series: #148 of स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum Author: Storytel India Narrator: Storytel Marathi Format: Unabridged Audiobook Length: 1 hour 36 minutes Release date: March 23, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: मराठी भाषेचा इतिहास काय, मराठी भाषेचा प्रसार कसा झाला, कसा खुंटला, बोलीभाषा आणि प्रमाणभाषा या वादाचा परिणाम भाषाविस्तारावर होतो आहे काय, समाजकारण आणि राजकारण यांचा थेट संबंध भाषासंवर्धनाशी कसा आहे, मराठीचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांचा वेध घेता 'मराठीकारण' म्हणजे नेमकं काय या साऱ्या बाबींवर सखोल चर्चा करणारा हा स्पेशल पॉडकास्ट! यात विशेष सहभाग आहे मराठी अभ्यास केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आणि मराठी भाषा चळवळीतील अग्रणी डॉ. दीपक पवार. मराठी भाषेसंबंधी आपल्या मनात असणाऱ्या अनेक मतांना, भावनांना आणि तर्कांना स्पर्श करणारा हा संवाद ऐकणं म्हणजे एक प्रकारचा समृद्ध अनुभव. 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
    6 min
  • [Marathi] - Kul Vyaktichitre :Dayaram Chawda by Raghuvir Kulkarni
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831313 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Kul Vyaktichitre :Dayaram Chawda Series: #13 of Kul Vyaktichitre Author: Raghuvir Kulkarni Narrator: Raghuvir Kulkarni Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 17 minutes Release date: March 21, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र - दयाराम चावडा. १९७० च्या दशकात फॅशन फोटोग्राफी करणा-या फोटोग्राफर्समध्ये दयाराम चाावडा यांचे नाव आघाडीवर होते. झीनत अमानचे फोटो यांनीच काढले होते. दयारामच्या फोटोग्राफी स्टुडीओत चालणा-या सगळ्या गमती जमती रघुवीर कुल यांनी आपल्या खास शैलीत लिहिल्या आहेत. जर्मन, अमेरिकन आणि जपानी कॅमेरा बनवणा-या कंपन्या नव्या मॉडेलची चाचणी घेण्याकरता काही जगप्रसिध्द कॅमेरामनकडे नवे मॉडेल पाठवत असत. त्यात दयारामचे नाव होते. स्टुडीओत येणा-या सर्व फॅशन मॉडेल्सचे गॉसिप, चित्रपट क्षेत्रातील गंमती आदींची माहिती ऐकायला नक्कीच आवडेल.
    3 min

About Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment

From the publisher's feed

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/user/691/ to download full audiobooks of your…