Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment

Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment

By Alverta StrosinArts
Download on the App Store

Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment episodes

  • [Marathi] - Operation Nerve Gas by Niranjan Sinhendra Ghate
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836516 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Operation Nerve Gas Author: Niranjan Sinhendra Ghate Narrator: Harish Kulkarni Format: Unabridged Audiobook Length: 10 hours 37 minutes Release date: March 19, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: आपल्याला अणुऊर्जा, अणुबॉम्ब वगैरे शब्दांतून अणू माहीत झालेला आहेच. या अणूने अनेक ठिकाणी अनेक वेळा गोंधळ घातलेला आहे. त्याचे विपरीत परिणाम आपल्या मनावर आणि आपल्या आयुष्यावर सुद्धा झालेले आहेत. अशीच एक निरंजन घाटेंची कथा जी विज्ञानाशी निगडित पण तितकीच खरी .
    6 min
  • [Marathi] - Screen time with Mukta - Virtual Like Trap by Mukta Chaitanya
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/834038 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Screen time with Mukta - Virtual Like Trap Series: #7 of Screen Time with Mukta Author: Mukta Chaitanya Narrator: Mukta Chaitanya Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 58 minutes Release date: March 18, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: पालकांबरोबर मुलंही त्यांचा आनंद ऑनलाईन शोधू लागली आहेत का? ऑनलाईन इमोशनल डिपेन्डन्सी का येते? सेल्फी आणि लाईन्सचा मोह हा काय प्रकार आहे? ऑनलाईन नात्यांमधून होणारी गुंतवणूक आणि त्याचे परिणाम काय असू शकतात? भावनिक एक्सप्लॉयटेशन आणि आभासी जगातून मिळणारं कौतुक, रेकग्निशन, स्तुती या सगळ्याचा कसा जवळचा संबंध आहे? सतत ऑनलाईन असण्यातूनही डिप्रेशन येऊ शकतं का? मुळात खऱ्या आयुष्यातल्या भावनिक आणि मानसिक प्रश्नांची उत्तरं शोधायला जेव्हा माणसं ऑनलाईन जातात तेव्हा नेमकं होतं काय? या प्रश्नांचा शोध घेतलाय मुक्ता चैतन्य यांनी प्रसिद्ध समुपदेशक गौरी जानवेकर यांच्याबरोबर!
    4 min
  • [Marathi] - Gappa Vegalya Vatevarachya Tichyashi by Sai Tambe
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/830473 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Gappa Vegalya Vatevarachya Tichyashi Author: Sai Tambe Narrator: Tejaswi Satpute Format: Unabridged Audiobook Length: 2 hours 18 minutes Release date: March 8, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: 'तिला डिसिजन मेकर व्हायचं होतं. समाजाच्या हिताचे निर्णय घेऊन समाजात बदल घडवून आणायचा होता.' एका छोट्याश्या गावातून आलेल्या, IPS चं नाव ही न ऐकलेल्या या मुलीने स्वत:च्या जिद्दीने आणि कष्टाने तिचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. सोलापूर ग्रामीण च्या पोलीस अधिक्षक - तेजस्वी सातपुते यांचा प्रेरणादायी प्रवास आज आपण त्यांच्याकडूनच समजून घेणार आहोत. या गप्पांमध्ये त्या, त्यांचं बालपण कसं गेलं, त्यांनी स्पर्धा परीक्षा द्यायचा निर्णय का घेतला? IPS चा अभ्यास कसा केला, पोलीस म्हणून त्यांना येणारे अनुभव, याबद्दल मोकळेपणाने बोलल्या आहेत.
    6 min
  • [Marathi] - Kul Vyaktichitre : Damu by Raghuvir Kulkarni
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/834530 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Kul Vyaktichitre : Damu Series: #1 of Kul Vyaktichitre Author: Raghuvir Kulkarni Narrator: Raghuvir Kulkarni Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 31 minutes Release date: March 7, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: मराठी नाट्यक्षेत्रातील एक मोठे नाव म्हणजे दामू केंकरे ! रघूवीर कुल हे या नामवंत लेखक व दिग्दर्शकाने आपल्या या शिक्षकाचे केलेेले हे व्यक्तिचित्रण आहे. जवाहि-याने हि-याला पैलू पाडावेत तसे दामू केंकरे यांनी रंगभूमीवरील अनेक नामवंत कलावंतांना आपल्या मार्गदर्शनातून आणि प्रोत्साहनातुन व कृतींतून घडवले. रंगभूमी आपल्याला हवे ते घेते आणि नको ते टाकून देते असे त्यांचे ठाम मत होते. दामू केंकरे यांचे व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी हे कूल व्यक्तिचित्र ऐकायलाच पाहिजे.
    4 min
  • [Marathi] - 135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! by Storytel India
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831633 to listen full audiobooks. Title: [Marathi] - 135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! Series: #135 of स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum Author: Storytel India Narrator: Storytel Marathi Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 48 minutes Release date: January 16, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: भारतीय इंग्रजी साहित्याला जागतिक प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून देणारे महान लेखक म्हणजे आर.के. नारायण. `द गाइड` ही कादंबरी, 'मालगुडी डेज', 'स्वामी' या मालिकांमुळे सर्वांच्या मनामनांत रूजलेल्या नारायण यांची आणखी एक गाजलेली कादंबरी म्हणजे 'द इंग्लिश टीचर'. हीच कादंबरी स्टोरीटेल घेऊन येत आहे अभिनेता अतुल कुलकर्णी यांच्या भारदस्त आवाजात... ही कादंबरी अतुल कुलकर्णींच्या आवाजात ऐकणं हे आपल्या श्रोतृवर्गासाठी एक अविस्मरणीय पर्वणी असणार आहे. या कादंबरीच्या अभिवाचनाचा अतुल कुलकर्णी यांचा अनुभव कसा होता, यावर त्यांनी चर्चा केली आहे स्टोरीटेलचे राहुल पाटील यांच्याशी. या रविवारी म्हणजेच उद्या स्टोरीटेल 'ऐकू आनंदे दिन' साजरा करत आहे. यानिमित्ताने सकाळी ७.३० पासूनच विविध मान्यवरांचे विचार, मतं, मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना स्टोरीटेलच्या युट्यूब पेजवर बघता येतील. याशिवाय या आठवड्यात कोणती पुस्तकं तुमच्या भेटीस येणार आहेत यावर चर्चा केली आहे संतोष देशपांडे व प्रसाद मिरासदार यांनी. ऐकू आनंदे बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UC8oZT0ZLQalcvst62oq79SA (https://www.youtube.com/channel/UC8oZT0ZLQalcvst62oq79SA) 'द इंग्लिश टीचर' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/2122261-The-English-Teacher सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
    4 min
  • [Marathi] - 133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! by Storytel India
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/830222 to listen full audiobooks. Title: [Marathi] - 133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! Series: #133 of स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum Author: Storytel India Narrator: Storytel Marathi Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 24 minutes Release date: January 2, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: २०२१ ची फ्रेश सुरुवात... स्टोरीटेलची वर्षातली पहिलीच ओरिजिनल शॉर्टस्टोरी... नवा विषय आणि नवा आवाज... अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि स्वप्नाली पाटील यांच्या आवाजात 'चित्रकथा' ही लव्हस्टोरी ८ डिसेंबरला ऐककायला मिळणार आहे... लेखिका सायली केदारने नेहमीप्रमाणेच आपल्या लेखणीची जादू दाखवली आहे... तसेच यावेळी स्टोरीटेल कट्ट्यावर सिद्धार्थ चांदेकरचा शॉर्टस्टोरी रेकोर्डिंगचा अनुभव आपल्याला ऐकायला मिळणार आहे... तेव्हा ऐकायला विसरू नका हा खास पॉडकास्ट... याशिवाय स्टोरीटेलवर २०२० मध्ये सर्वांत जास्त काय ऐकलं गेलं आणि स्टोरीटेलसाठी हे वर्षं कसं होतं यावर चर्चा केली आहे प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी! 'चित्रकथा' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/2113226-Chitrakatha सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
    3 min
  • [Marathi] - 131: श्रीमंत कसं व्हावं? by Storytel India
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/830223 to listen full audiobooks. Title: [Marathi] - 131: श्रीमंत कसं व्हावं? Series: #131 of स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum Author: Storytel India Narrator: Storytel Marathi Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 42 minutes Release date: December 29, 2020 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: श्रीमंत कोणाला व्हायचं नसतं? पण श्रीमंत कसं व्हावं, त्यासाठी मार्ग काय काय आहेत, नोकरदार व व्यावसायिकांनी कशी बचत करावी, जास्त उत्पन्न असलेला माणूस श्रीमंत असतो, की जास्त बचत करणारा, बचत व गुंतवणूक करताना प्राधान्यक्रम काय असावा, जोखीम घ्यावी की न घ्यावी या व अशा तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला गुंतवणूक मार्गदर्शक भरत फाटक यांच्या 'श्रीमंत कसं व्हावं?' या पॉडकास्टमध्ये मिळतील. 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
    4 min
  • [Malayalam] - Pulijanmam by N Prabhakaran
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/830407 to listen full audiobooks. Title: [Malayalam] - Pulijanmam Author: N Prabhakaran Narrator: Rajesh K Puthumana Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 44 minutes Release date: December 25, 2020 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: വര്‍ഗീയതയുടെ ചാട്ടുളികള്‍ വീശിയടിക്കുന്ന ഗ്രാമത്തിന്റെ നേര്‍ക്കാഴ്ച്ചകള്‍ തിരക്കഥാരൂപത്തില്‍ തയാറാക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നു. The screenplay of a hard blow to casteism and bigotry.
    4 min
  • [Marathi] - 129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! by Storytel India
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/830220 to listen full audiobooks. Title: [Marathi] - 129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! Series: #129 of स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum Author: Storytel India Narrator: Storytel Marathi Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 51 minutes Release date: December 19, 2020 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: आजपर्यंत कोणीच अनुभवला नाही असा भयंकर व्हायरस स्टोरीटेलच्या जगात येतोय... त्या व्हायरसने ९९% लोकांचा जीव जाणार आहे. फक्त १% लोक जिवंत राहणार आहेत... तुम्ही कशात येता? इन्फेक्टेड लोकांमध्ये की अनइन्फेक्टेड लोकांमध्ये? लगेच ठरवा आणि ऐका स्टोरीटेवरचं थरारक 'व्हायरस पुणे'! 'व्हायरस पुणे' हे बहुप्रतीक्षित ऑडिओबुक स्टोरीटेलवर रिलीज झालं होणार आहे. 'व्हायरस स्टॉकहोम' या मूळ स्वीडिश कथेवरून निरंजन मेढेकर यांनी भावानुवादित केलेली आणि मुक्ता बर्वेच्या भारदस्त आवाजातील थरारक 'Virus Pune' २० डिसेंबरला रिलीज होणार आहे. याचनिमित्ताने निरंजन आणि मुक्ताशी स्टोरीटेलचा पब्लिशर सुकीर्त गुमास्तेने मस्त गप्पा मारल्या आहे... त्यामुळे स्टोरीटेल कट्ट्याचा स्पेशन पॉडकास्ट चुकवू नका. तसेच येत्या आठवड्यात भालचंद्र नेमाडे यांची 'हिंदू' ही कादंबरीही ऑडिओस्वरूपात रिलीज होणार आहे. याशिवाय स्टोरीटेलवर येत्या आठवड्यात रिलीज होणाऱ्या पुस्तकांवर गप्पा मारल्या आहेत प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी! व्हायरस पुणे ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-virus+pune सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
    4 min
  • [Marathi] - 126: विनाशकाले : थरार क्राईम थ्रिलरचा... by Storytel India
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/830219 to listen full audiobooks. Title: [Marathi] - 126: विनाशकाले : थरार क्राईम थ्रिलरचा... Series: #126 of स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum Author: Storytel India Narrator: Storytel Marathi Format: Unabridged Audiobook Length: 1 hour 11 minutes Release date: December 12, 2020 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: अट्टल गुन्हेगारांनी एखादा गुन्हा तर आपल्याला काही नवल वाटणार नाही, पण कल्पना करा एखादं भयंकर गुन्हा एखाद्या साध्या-सरळ माणसाच्या हातून घडला तर? आयुष्यात आलेल्या एका वाईट प्रसंगामुळे किंवा घटनेमुळे सभ्य माणूस निर्दयी कृत्य करतो, गुन्हा करतो आणि मग येतो विपरीत बुद्धीमुळे आलेला विनाशकाल! निरंजन मेढेकर यांनी लिहिलेली 'विनाशकाले' अशाच काही अपरिचित गुन्ह्यांचा उलगडा करते. भारतीय दंडविधान कायद्याच्या कलमांनुसार वेगवेगळे गुन्हे घडतात आणि अभिनेता नचिकेत पूर्णपात्रेच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजात रंगत जाते विनाशकाले ही क्राईम थ्रिलर... याच विनाशकालेमधील एक भाग आज आपण स्टोरीटेल कट्ट्यावर ऐकणार आहोत. याशिवाय स्टोरीटेलवर या आठवड्यात काय काय ऐकायला मिळणार सांगितलं आहे प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांनी. त्यामुळे ऐकायला विसरू नका हा विशेष पॉडकास्ट... 'विनाशकाले' सिरीज ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-vinashkale सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
    6 min

About Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment

From the publisher's feed

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/user/691/ to download full audiobooks of your…