Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment

Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment

By Alverta StrosinArts
Download on the App Store

Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment episodes

  • [Gujarati] - Sahitya Ane Cinema by Jay Vasavada
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/834900 to listen full audiobooks. Title: [Gujarati] - Sahitya Ane Cinema Author: Jay Vasavada Narrator: Ketan Raaste Format: Unabridged Audiobook Length: 12 hours 58 minutes Release date: May 1, 2022 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: 50 રૂપિયાની ટિકિટ લઈ રાત્રે 9 થી 12 થિયેટરમાં ફ્રેશ થવા જતા સરેરાશ ભારતીય પ્રેક્ષક અને જાડા કાચનાં ચશ્માં પહેરીને દિગ્ગજ સાહિત્યકારોનાં થોથાં ઉથલાવતા વિદ્વાનના વિષયો અહીં રસાળ રીતે ભેગા કરવામાં આવ્યા છે ! પ્રથમ દ્રષ્ટિએ બંને વચ્ચે કદાચ તફાવત લાગે, પણ સિનેમા તો સાહિત્યનું લાડકું સંતાન છે. માટે ત્રીસ ફૂટના પડદા અને પોણા ફૂટના પાનાનું અદભુત સામંજસ્ય અહીં મહાલવા અને માણવા મળશે. અમિતાભ બચ્ચન, પામેલા, એન્ડરસન, વોલ્ટ ડિઝની, આલ્ફ્રેડ હિચકોક, સ્ટીવન સ્પીલબર્ગ, મુકુલ એસ. આનંદ, જ્યોર્જ લુકાસ, ગિરીશ કર્નાર્ડ વગેરેનું પડદા પરનું અને પડદા પાછળનું અહીં વૃત્તાંત છે. વીતેલા વર્ષોની નહીં, આજના દૌરની કલાસિક ફિલ્મોનો રસાસ્વાદ છે. જગતની સેક્સીએસ્ટ ફિલ્મથી લઈને ભારતની કોમેડી ફિલ્મોનું મૂલ્યાંકન છે. બોલિવૂડમાં છવાયેલા ગુજરાતીઓ અને હોલિવૂડમાં પથરાયેલા હિન્દુસ્તાનીઓની વાતો છે. તો મેઘાણી, રમણલાલ સોની, એલેકઝાન્ડર ડ્યુમા, ઓસ્કાર વાઈલ્ડ, થોરો, ગાલિબ, અરૂંધતી રોય, વિક્ટર હ્યુગો, જૂલે વર્ન અને હાન્સ એન્ડરસન ઈત્યાદિ નામોનું પાનાઓ પરનું અને પાનાંઓ 'થી' પરનું વૃત્તાંત છે. ! વિશ્વની અમર કથાઓની કમાલ કલમથી ઝિલાઈ છે. આવું સાહિત્યસર્જન ખુદ સિનેમાનું અભિન્ન અંગ બની ચૂક્યું છે. અહીં ફિલ્મોનાં ગીત, સંગીત, કોસ્ચ્યુમ, માર્કેટિંગ, એવોર્ડસ, ટી.વી. ચેનલ્સ અને ટેકનોલોજીનું નવતર બયાન છે.... અને છપાયેલા શબ્દોની શાહીમાંથી ઊઠતી ગંધનું પણ આખ્યાન છે. ટૂંકમાં, આ પાનાઓ પર સિનેમા અને સાહિત્યની પ્રેમકથાનો દસ્તાવેજ છે.
    6 min
  • [Gujarati] - Mukhya Mantri Part 1 by Mahesh Yagnik
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832885 to listen full audiobooks. Title: [Gujarati] - Mukhya Mantri Part 1 Author: Mahesh Yagnik Narrator: Neha Pakai Format: Unabridged Audiobook Length: 23 hours 20 minutes Release date: April 18, 2022 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: This thrilling Crime Novel is written by the legendary author 'Mahesh Yagnik, narrated by 'Neha Pakai' now as an Audiobook.
    6 min
  • [Marathi] - Zimma by Vijaya Mehta
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836605 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Zimma Author: Vijaya Mehta Narrator: Pratima Kulkarni Format: Unabridged Audiobook Length: 20 hours 2 minutes Release date: April 17, 2022 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: एक सिद्धहस्त अभिनेत्रीचा सफरनामा... एका प्रतिभासंपन्न दिग्दर्शिकेचा बहुआयामी आत्मशोध! मराठी रंगभूमीला नवतेचं भान मिळालं, अनेक नवे नाटककार / कलावंत घडले, मराठी नाटकाच्या कक्षा विस्तारल्या; हे सारं घडलं, ते या विजया बाईंमुळे.वाचकाला विश्र्वासात घेऊन त्या सांगताहेत गोष्ट... स्वत:ची आणि मराठी रंगभूमीची, आपल्या दिलखुलास, प्रसन्न शैलीत.आठवणींच्या धाग्यांचं हे मुलायम विणकाम ऐकणाऱ्यांना नक्कीच बांधून ठेवेल हे नि:संशय!
    6 min
  • [Marathi] - Rahe Na Rahe Hum by Mrudula Dadhe Joshi
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/830468 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Rahe Na Rahe Hum Author: Mrudula Dadhe Joshi Narrator: Mrudula Dadhe Joshi Format: Unabridged Audiobook Length: 15 hours 27 minutes Release date: April 2, 2022 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: हिंदी चित्रपटसृष्टीचा अर्थात चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ... या कालखंडावर आपली नावं सुवर्णाक्षरांनी कोरणारे संगीतकार कोणते? प्रत्येक संगीतकाराचा बाज वेगळा कसा? त्याची वैशिष्ट्यं कोणती? त्यांची अजरामर गाणी कोणती? त्या गाण्यांच्या चालींची, ऑर्केस्ट्रेशनची वैशिष्ट्यं कोणती? त्यातील हरकतींचं, केलेल्या प्रयोगांचं महत्त्व काय? त्यांतील कोणत्या जागा म्हणजे त्या गाण्यांची सौंदर्यस्थळं म्हणता येतील?एकंदर सांगायचं तर, ही गाणी आपल्यावर ४०-५०-६० वर्षं कसं काय गारूड करू शकतात हे नेमकेपणे सांगून, रसिकतेने केलेलं विश्लेषण म्हणजेच... हिंदी चित्रपट संगीताच्या मर्मज्ञ मृदुला दाढे-जोशीलिखित एक आस्वादात्मक पुस्तक रहें ना रहें हम...
    6 min
  • [Marathi] - Googly by Dilip Prabhavalkar
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831331 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Googly Author: Dilip Prabhavalkar Narrator: Dilip Prabhavalkar Format: Unabridged Audiobook Length: 5 hours 7 minutes Release date: March 27, 2022 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: 'षट्कार' या निखिल वागळे संपादित क्रीडा-मासिकात दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेल्या तुफान विनोदी लेखांचा संग्रह म्हणजे 'गुगली'. हा महत्वाचा ऐवज खास स्टोरीटेलच्या श्रोत्यांसाठी घेऊन आलो आहोत, दस्तुरखुद्द प्रभावळकरांच्याच आवाजात. नक्की ऐका, 'गुगली'
    6 min
  • [Gujarati] - Kaarvan Kaarvan by Sandip Bhatia
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/834443 to listen full audiobooks. Title: [Gujarati] - Kaarvan Kaarvan Author: Sandip Bhatia Narrator: Akash Trivedi Format: Unabridged Audiobook Length: 3 hours 53 minutes Release date: March 18, 2022 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: ગુજરાતી ભાષાના લોકપ્રિય લેખકો જેવા કે તરુ કજરિયા, મનોજ્ઞા દેસાઈ, રવીન્દ્ર સાંકળીયા, સંજય પંડ્યા, મુકેશ વૈદ્ય, શ્રીકાંત ગૌતમ, મીનાક્ષી દીક્ષિત, નીલેશ રૂપાપરા, સતીશ વ્યાસ, મહેશ શાહ, સેજલ શાહ, કિશોર પટેલની 21 વાર્તાઓ રજૂ કરતું પ્રખ્યાત પુસ્તક.
    6 min
  • [Marathi] - V for Victim ki V for Victory? by Amol Udgirkar
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832814 to listen full audiobooks. Title: [Marathi] - V for Victim ki V for Victory? Series: #30 of Storytel Think Today Author: Amol Udgirkar Narrator: Rasika Kulkarni Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 14 minutes Release date: March 11, 2022 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: स्त्री अभिनेत्यांची एक ग्लॅमरस बाजू आहे. त्यांचे ते उत्तम पोशाख, रेड कार्पेटवर त्यांचं चालणं, त्या जिथं जातील तिथं त्यांच्याभोवती उडालेली चाहत्यांची आणि पापाराझींची झुंबड, त्यांचा कॅमेऱ्यासमोरचा हसरा आणि प्रसन्न वावर, त्यांचं ते डोळे लखलखून टाकणारं ग्लॅमर. पण या स्त्रियांच्या स्टारडमची दुसरी एक काळोखी बाजू आहे, ज्याच्याकडे फारसं कुणाचं लक्ष जात नाही. कास्टिंग काऊच, त्यांचं सतत होणार 'बॉडी शेमिंग', त्यांच्या लैंगीक आयुष्यावरून त्यांच्यावर उठवली जाणारी प्रश्नचिन्ह, सोशल मीडियावर होणारं कंबरेखालचं ट्रोलिंग, आजूबाजूला जवळचे मित्रच शिल्लक न राहिल्याने त्यांच्यावर आलेलं एकटेपण, आणि असे अनेक पैलू या काळोख्या बाजूला आहेत. आज आपण मनोरंजन क्षेत्रातल्या अशा काही स्त्रियांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी या अन्यायकारक आणि काळोख्या बाजूबद्दल आवाज उठवला. या स्त्रिया कदाचित सगळ्यात मोठ्या स्टार नसतील, त्यांचे इंस्टाग्रामवर लाखो चाहते नसतील, त्या मोठ्या प्रमाणावर जाहिराती करत नसतील पण या खऱ्या रॉकस्टार आहेत. कारण त्यांनी फक्त व्हिक्टीम होण्याचं नाकारलं, आणि व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला.
    3 min
  • [Marathi] - Russia Viruddha Ukraine Khara Yuddha Ranbhumivar Navhech by Sahil Deo
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832543 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Russia Viruddha Ukraine Khara Yuddha Ranbhumivar Navhech Series: #29 of Storytel Think Today Author: Sahil Deo Narrator: Vishwaraj Joshi Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 15 minutes Release date: March 10, 2022 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे सध्या जगभराचं वातावरण ढवळून निघालंय. मिनिटांगणिक येणारे नवीन अपडेट्स आणि लाईव्ह कव्हरेज यांनी तमाम वृत्तवाहिन्यांचे स्लॉट्स भरलेत. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रत्येकच ठिकाणी ब्रेकिंग न्यूज सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध आहे. पण हे सगळं वृत्तांकन प्रत्यक्ष युद्धभूमीवरच्या परिस्थितीला अनुसरून आहे का? की आपण ज्या बातम्या, ज्या गोष्टी पाहायला हव्यात असं काही लोकांना वाटतं, तेवढ्याच बातम्या आपल्याला दाखवल्या जातात? प्रत्येक बाजू स्वतःला सोयीस्कर असलेलं सत्य दाखवत असेल तर आपण जे मत बनवतो ते योग्य असण्याची शक्यता किती? म्हणूनच असं म्हणायला हवं की युद्धभूमीवर चाललेलं युद्ध तर आहेच, पण त्यालाच समांतर असं आणखी एक युद्ध आहे, जे प्रत्यक्ष युद्धभूमीच्या बाहेर चाललंय. ते युद्ध म्हणजे माहितीचं युद्ध! इन्फॉर्मेशन वॉरफेअर! हे युद्ध नेमकं कसं चाललंय आणि यात कोण जिंकतंय, कोण हरतंय, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत... चला तर मग!
    3 min
  • [Marathi] - EK Desh Ek Nivadnuk Lokshahichya Mulbhut Tatvalach Surung by Pratik Kosake
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832789 to listen full audiobooks. Title: [Marathi] - EK Desh Ek Nivadnuk Lokshahichya Mulbhut Tatvalach Surung Series: #28 of Storytel Think Today Author: Pratik Kosake Narrator: Sunil Patil Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 21 minutes Release date: March 9, 2022 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: सध्या देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुका चालू असल्याने राजकीय चर्चा, आरोप प्रत्यारोप, हेवेदावे यांनी वातावरण तापवलं आहे. निवडणूक हा भारतात एक उत्सव असतो हे पुन्हा एकदा या निवडणुकांच्या निमित्ताने दिसून येतंय. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला सविस्तर मुलाखत दिली. त्यात त्यांनी याआधीही एकदोनदा बोलून दाखवलेला एक मुद्दा पुन्हा नव्याने मांडला, आणि त्यावर चर्चा सुरू झाली. तो मुद्दा म्हणजे 'वन नेशन, वन इलेक्शन'. खरंतर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीत पहिल्यापासून आग्रही भूमिका घेत आलेत, पण अशी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेणं शक्य आहे का? त्याचे परिणाम काय होऊ शकतात, याचा उहापोह आपण आज करणार आहोत.
    3 min
  • [Marathi] - LIC IPO Sarkarsathi Mahtvacha Ka by Gaurav Muthe
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832545 to listen full audiobooks. Title: [Marathi] - LIC IPO Sarkarsathi Mahtvacha Ka Series: #26 of Storytel Think Today Author: Gaurav Muthe Narrator: Zahid Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 16 minutes Release date: March 7, 2022 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: शेअर बाजारात लवकरच येऊ घातलेला आयपीओ हा चर्चेचा विषय झाला आहे. एलआयसी ही कंपनी किती मोठी आहे, आणि तिचा आयपीओ शेअर बाजारात येणार असल्याने काय परिणाम होत आहेत हे आपण गेल्या भागात पाहिलं. एलआयसीची भारतीय अर्थव्यववस्थेतली व्याप्ती आपण समजून घेतली. हा आयपीओ देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा का आहे, हे आपण या भागात समजून घेणार आहोत.
    3 min

About Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment

From the publisher's feed

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/user/691/ to download full audiobooks of your…