Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment

Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment

By Alverta StrosinArts
Download on the App Store

Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment episodes

  • [Marathi] - Semiconductorscha Tutavata: Bharatasathi Sankatat Sandhi by Vinayak Pachlag
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832775 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Semiconductorscha Tutavata: Bharatasathi Sankatat Sandhi Series: #23 of Storytel Think Today Author: Vinayak Pachlag Narrator: Nihal Rukdikar Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 14 minutes Release date: March 2, 2022 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: गुगल आणि जिओचा नवा फोन येणार होता, तो का आला नाही? टेस्लाच्या इलेक्ट्रिक गाड्यांचं प्रॉडक्शन का थांबलंय? तुम्ही समजा घरातल्या फ्रीज किंवा वॉशिंग मशीनची ऑर्डर दिली असेल तर ती ऑर्डर सुद्धा का लेट होत आहे? या सगळ्या वेगवेगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे. एक नखाएवढी चीप नसल्यामुळे! अर्थातच सेमीकंडक्टरच्या शॉर्टेजमुळे. आता नेमकं हे सेमीकंडक्टरच शॉर्टेज म्हणजे काय? हेच आपण आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊ.
    3 min
  • [Marathi] - Vishwache Art Latadidi by Prasad Mirasdar
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832547 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Vishwache Art Latadidi Series: #20 of Storytel Think Today Author: Prasad Mirasdar Narrator: Rasika Kulkarni Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 23 minutes Release date: February 25, 2022 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला आपल्या स्वरांनी व्यापून टाकणा-या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी समजली आणि नकळत टि.व्ही लावला गेला. संपूर्ण भारतावर शोककळा पसरली होती. जग जणू काही काळासाठी स्तब्ध झाल्यासारखे वाटत होते. लतादिदींच्या स्वरातील गाणी टि.व्ही. वर एका मागोमाग एक लावली जात होती. मधूनच त्यांच्या सुहृदांच्या आठवणी जागवल्या जात होत्या. संपूर्ण विश्वात व्यापून राहिलेला तो स्वर असा सातत्याने ऐकताना एकच भाव मनात येत होता तो म्हणजे आर्तता..! लतादिदींच्या जाण्याने निर्माण झालेल्या दुःखासोबतच त्यांच्या स्वरांनी मनात जागृत झालेल्या करूणेचा अनुभव विलक्षण होता आणि ही करूणा सर्वांच्या मनात सातत्याने राहो हीच प्रार्थना पुन्हा पुन्हा मनात येत होती. हा एक विलक्षण अनुभव होता!
    3 min
  • [Marathi] - Chinchya Bhakshyasthani Tibet - Jagacha Durlaksha Ka? by Sahil Deo
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832740 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Chinchya Bhakshyasthani Tibet - Jagacha Durlaksha Ka? Series: #19 of Storytel Think Today Author: Sahil Deo Narrator: Vishwaraj Joshi Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 17 minutes Release date: February 24, 2022 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: आजवरच्या मानवी इतिहासात नैसर्गिक स्थित्यंतरं, वातावरणीय बदल यांमुळे अनके मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. एखाद्या भूभागात राहणारी माणसं ही तिथल्या नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असतात. ती संसाधनं मानवी समूहाची गरज भागवण्यास अपुरी पडू लागली की आजूबाजूच्या इतर भागातील संसाधनांवर आपला हक्क सांगू पाहतात. त्यातून संघर्ष उभे राहतात. देश आपापसात भिडतात आणि जागतिक अशांतताही निर्माण होते. १७ व्या शतकात झालेल्या अनके युध्दांमागे नैसर्गिक बदल होते असं जॉफ्री पार्कर नावाच्या एका प्रसिद्ध इतिहासकाराने म्हटलंय. याचीच प्रचिती सध्या भारताच्या ईशान्य दिशेला असलेल्या, भारताच्या सामरिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आणि नैसर्गिक संसाधनांनी संपन्न असलेल्या तिबेट या देशाला येत आहे. तिबेटच्या नैसर्गिक संपत्तीवर हक्क सांगू पाहणारा चिनी राक्षस आता स्वतःची तहान भागवण्यासाठी तिबेटच्या अस्तित्त्वावर घाला घालू पाहतोय. हा नवा जलसंघर्ष नक्की आहे तरी काय? ऐकुया.
    3 min
  • [Marathi] - DeepFake Disata Tasa Nasatach! by Vinayak Pachalag
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832549 to listen full audiobooks. Title: [Marathi] - DeepFake Disata Tasa Nasatach! Series: #18 of Storytel Think Today Author: Vinayak Pachalag Narrator: Nihal Rukdikar Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 19 minutes Release date: February 23, 2022 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: सध्या भारतातील पाच राज्यामध्ये निवडणुकीचा माहोल आहे. त्यासाठी प्रचाराच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जात आहेत. त्यातीलच एक व्हिडिओ तुमच्या बघण्यात आला असेल... या व्हिडिओत अरविंद केजरीवाल गोव्यातल्या एका नागरिकाला त्याचं पूर्ण नाव घेऊन आवाहन करतायेत की, तुम्ही आमच्याच पक्षाला मत द्या. आणि असा पर्सनलाइज्ड व्हिडीओ गोव्यातल्या प्रत्येक मतदारांसाठी केला आहे अशी बातमी आहे. गोव्याची लोकसंख्या जर का आपण लक्षात घेतली तर सोळा ते वीस लाख लोकांसाठी त्यांचं नाव घेऊन वेगवेगळं व्हिडिओ शूट करणं, अगदी जरी दोन-दोन सेकंदाची नावे असली तरी एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला अजिबातच शक्य नाही. मग अशा वेळेला प्रत्येक व्यक्तीचे नाव घेऊन वेगळा व्हिडिओ कसा तयार केला जातोय? प्रचाराच्या या नव्या युक्तीमागे काय गौडबंगाल आहे? जाणून घेऊया…
    3 min
  • [Marathi] - OBC chi Janganana - Sarkarcha Audasinya Aani Dhoranachi Vanava by Pratik Koske
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832548 to listen full audiobooks. Title: [Marathi] - OBC chi Janganana - Sarkarcha Audasinya Aani Dhoranachi Vanava Series: #17 of Storytel Think Today Author: Pratik Koske Narrator: Sunil Patil Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 19 minutes Release date: February 22, 2022 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: अकबर बिरबलाच्या कथा तुम्ही लहानपणी ऐकल्या असतील. त्यातली एक गमतीशीर कथा आहे. बादशहा अकबर विचारतो, 'आपल्या राज्यात कावळे किती?' बिरबल सांगतो, '३ लाख ९६ हजार ७५३' बादशहा विचारतो, 'कशावरून?' बिरबल म्हणतो, 'मोजून बघा!' बादशाहाला आश्चर्य वाटतं. तो विचारतो, 'या आकड्यापेक्षा कमी किंवा जास्त भरले तर?' बिरबल म्हणतो, 'सोप्पं आहे! कमी भरले तर काही कावळे मरण पावले किंवा दुसऱ्या देशात उडून गेले असं समजायचं, आणि जास्त भरले तर तेवढ्या कावळ्यांचा नव्याने जन्म झालाय असं समजायचं!' आपल्या देशात जातीनिहाय जनगणनेच्या प्रश्नावर चालू असलेली चर्चा पाहिली की ही गोष्ट आठवते. देशात नेमक्या ओबीसी जाती आहेत तरी किती? या प्रश्नाबद्दल बिरबलाच्या उत्तरासारखी परिस्थिती सध्या आहे. जातवार जनगणना का करायला हवी, तिची गरज काय, आणि सरकार ती करण्यासाठी तयार का नाहीये... या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा छोटासा प्रयत्न...
    3 min
  • [Marathi] - Evergrand Kosaltana by Sahil Deo
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832572 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Evergrand Kosaltana Series: #9 of Storytel Think Today Author: Sahil Deo Narrator: Vishwaraj Joshi Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 12 minutes Release date: February 10, 2022 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: चीनमधील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या एका कंपनीवर आर्थिक संकट येतं, आणि त्यामुळे जगभरातील ५०० सर्वात श्रीमंत उद्योजकांना फटका बसतो. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्क यांच्या संपत्तीत ७.२ टाक्यांची घसरण होते, तर अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या संपत्तीतही ५.६ अब्ज डॉलर्सची घट होते... नुकसानीचे आकडे ऐकून डोकं गरगरलं ना?! आणखी सोप्या भाषेत सांगतो. ही चिनी बांधकाम कंपनी डबघाईला आल्यामुळे जगभरातल्या मोठ्या उद्योगपतींचं जे नुकसान एका दिवसात झालं, ते भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीपेक्षा जास्त आहे! कोणती आहे ही कंपनी? आणि ती डब्ब्यात गेल्यामुळे जगभराची अर्थव्यवस्था का धोक्यात आली? जगभरातील शेअर बाजार का कोसळले? चला, जाणून घेऊया...
    2 min
  • [Marathi] - Algorithm Desigined for Disaster by Vinayak Pachalag
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832552 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Algorithm Desigined for Disaster Series: #8 of Storytel Think Today Author: Vinayak Pachalag Narrator: Nihal Rukdikar Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 14 minutes Release date: February 9, 2022 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: गेल्या आठवड्यातली गोष्ट, 'हिंदुस्थानी भाई' उर्फ विकास फाटक या इन्स्टाग्रामवरील एका इंफ्लुएन्सरने आपल्या हँडलवरून आवाहन केलं आणि मुंबईच्या रस्त्यावर १०वी आणि १२वी ची शेकडो मुलं रस्त्यावर उतरली. कशासाठी? तर 'परीक्षा ऑफलाईन नको, ऑनलाइनच घ्या' अशा एका विचित्र मागणीसाठी. हे कसं घडलं? या हिंदुस्थानी भाऊने आवाहन केल्यावर इतकी मुलं एकत्र का आली? या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत...
    3 min
  • [Marathi] - Gangechya Kathavar by Pratik Koske
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832553 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Gangechya Kathavar Series: #7 of Storytel Think Today Author: Pratik Koske Narrator: Sunil Patil Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 15 minutes Release date: February 8, 2022 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: 'गंगा मेरे लिए निशानी है भारत की प्राचीनता की, संस्कृती की, जो बहती आई है वर्तमान तक और बहती चली जा रही है भविष्य के महासागर की ओर..' भारताचे पहिले पंतप्रधान, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या मृत्युपत्रात गंगा नदीबद्दल लिहिलेल्या या ओळी... भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनात गंगा नदीचा गर्भश्रीमंत वारसा किती महत्त्वाचा आहे, हे या ओळींवरून लक्षात येतं. गंगेजवळ असं काय आहे की ती भारतीयांसाठी एवढी जिव्हाळ्याची नदी आहे? गंगेचा आणि भारताच्या राजकारणाचा काय संबंध आहे? चला, जाणून घेऊया...
    3 min
  • [Marathi] - Russia vs Ukraine: Akkhya Europela Vethis Dharnara Seemavad by Sahil Dev
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832799 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Russia vs Ukraine: Akkhya Europela Vethis Dharnara Seemavad Series: #4 of Storytel Think Today Author: Sahil Dev Narrator: Sahil Dev Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 8 minutes Release date: February 3, 2022 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: आकाराने जेमतेम रशियाच्या एक दशांशही नसलेल्या युक्रेन या देशाने राशियाविरोधात उभं राहून जगाचं लक्ष वेधून घेतलंय. गेल्या आठवड्यात तर परिस्थिती इतकी चिघळली की दोन्ही देशांनी थेट युद्धाची तयारी केली होती. पण फ्रांस आणि जर्मनीच्या हस्तक्षेपामुळे शस्त्रसंधी झाली आणि युद्ध टळलं. अख्ख्या युरोपला वेठीस धरणारा हा वाद नक्की आहे तरी काय? जाणून घेऊया...
    2 min
  • [Marathi] - Nakalat Khisa Khali Karnari Chhupi Mahagai by Anish Kelkar
    Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832557 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Nakalat Khisa Khali Karnari Chhupi Mahagai Series: #2 of Storytel Think Today Author: Anish Kelkar Narrator: Anish Kelkar Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 7 minutes Release date: February 1, 2022 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: ५ रुपयात मिळणारा पार्लेजी बिस्किटचा पुडा आणि एक कप चहा, एवढं म्हटलं तरी कित्येक भारतीयांना आपलं बालपण आठवेल. हा पार्लेजीचा पुडा काही वर्षांपूर्वी ४ रुपयांना मिळायचा, मग ५ रुपयांना मिळू लागला... पण ५ रुपयांपेक्षा जास्त त्याची किंमत कधी वाढली नाही. महागाई वाढली, सगळ्या वस्तूंचे भाग वाढले असं आपण म्हणतो, तर हा पार्लेजीचा पॅक वर्षानुवर्षे ५ रुपायांनाच कसा? काय आहे यामागचं आर्थिक गणित? जाणून घेऊया...
    2 min

About Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment

From the publisher's feed

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/user/691/ to download full audiobooks of your…