Sign up to save your podcasts
Or

इंग्रजी शिक्षिका फरीदा आणि खालिद हा एक वैद्यकीय पुरवठादार गाझामधल्या युद्धात जिवंत राहण्यासाठीचा त्यांचा संघर्ष अत्यंत खासगी व्हॉईस संदेशांमधून जगाला सांगतायत.
गाझामध्ये बिघडत चाललेल्या मानवतावादी संकटात अपार नुकसान होऊनही ते जिद्दीने तग धरून आहेत.
गाझा डायरीची निर्मिती हया अल बदरनेह, लारा एल्गेबाली, ममदौह अकबिक मोहम्मद शलाबी आणि मेरी ओ'रेली यांनी केली होती.
संपादन - रेबेका हेन्शके आणि सायमन कॉक्स
बीबीसी वर्ल्ड सर्व्हिससाठी बीबीसी अरेबिक तपास उत्पादन.
मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
By BBC Marathi Audio4.2
55 ratings

9 Listeners

0 Listeners

2 Listeners

1 Listeners

12 Listeners