Sign up to save your podcasts
Or

पिंपरी चिंचवड येथे 15 वर्षीय मुलाने ऑनलाइन गेमिंगपायी 14 व्या मजल्यावरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
एका गेमममध्ये बाल्कनीतून उडी मारायचा एक टास्क होता. तो फॉलो करायच्या नादात या मुलाचा जीव गेला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
यापूर्वीही ब्लू व्हेल चॅलेंजची लाट आली, तेव्हा हे घडलं होतं. टाईमपास म्हणून सुरू होणारे व्हीडिओ गेम्स जीवघेणे ठरायला लागतात, तेव्हा काय करायचं?
आपण एका गेमच्या आहारी गेलोय, हे मुलांना जाणवू शकतं का? त्यांच्याबाबतीत असं काही घडू नये, म्हणून पालक काही करू शकतात का?
सोपी गोष्ट - याच विषयाबद्दल
लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
By BBC Marathi Audio4.5
22 ratings

7,707 Listeners

0 Listeners

1 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

6 Listeners

13 Listeners

4 Listeners

1 Listeners

35 Listeners

0 Listeners

5 Listeners

2 Listeners