Sign up to save your podcasts
Or

भारताची सर्वांत मोठी, स्वदेशी युद्धनौका INS विक्रांत 2 सप्टेंबर 2022ला भारतीय नौदलात दाखल झाली. 262 मीटर लांब, 45 हजार टन वजनी आणि 7500 हजार मैलांची रेंज असलेली ही युद्धनौका तयार व्हायला तब्बल २० हजार कोटी रुपये आणि १३ वर्षं लागली.
आज भारताजवळच्या समुद्रात अनेक आंतरराष्ट्रीय हालचाली पाहायला मिळत आहेत. या सगळ्यात INS विक्रांतमुळे भारतीय नौदलाची शक्ती खरंच कशी वाढणारे? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
वार्तांकन – जुगल पुरोहित
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – निलेश भोसले
अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-62750278
Back link to this SoGo 667 - https://www.youtube.com/watch?v=wGhVaAgcPes
By BBC Marathi Audio4.5
22 ratings

7,727 Listeners

0 Listeners

1 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

6 Listeners

13 Listeners

4 Listeners

1 Listeners

35 Listeners

0 Listeners

5 Listeners

3 Listeners