Sign up to save your podcasts
Or

हमास या सशस्त्र कट्टरतावादी संघटनेने इस्रायलवर 7 ऑक्टोबरला मोठमोठे मिसाईल हल्ले केले. प्रत्युत्तरात इस्रायलने गाझा पट्टीसह पॅलेस्टिनी गडांवर हल्ले केले आहेत.
आतापर्यंत शेकडो मृत्यू झालेत, हजारो विस्थापित झालेत, आणि कित्येक जण अजूनही या संघर्षात अडकलेत. पण जगात आणखी एक युद्ध का पेटलंय? आणि त्याचे आता आपल्यावर काय परिणाम होतील? पाहा तुमच्या मनातल्या 5 प्रश्नांची उत्तरं आजच्या सोपी गोष्टमध्ये.
वार्तांकन - टीम बीबीसी
By BBC Marathi Audio4.5
22 ratings

7,728 Listeners

0 Listeners

1 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

6 Listeners

13 Listeners

4 Listeners

1 Listeners

36 Listeners

0 Listeners

5 Listeners

3 Listeners