Sign up to save your podcasts
Or

Remote Robotic Arm चा वापर करणं हा Indian Space Research Organisation म्हणजे इस्रोच्या सध्या सुरू असणाऱ्या स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट म्हणजे SpaDeX मिशनचा भाग आहे. श्रीहरीकोटामधल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून 30 डिसेंबरला ही मोहीम लाँच करण्यात आली होती. या रोबोटिक आर्मच्या वापराचा व्हीडिओ इस्रोने शेअर केलाय. पहिल्यांदाच इस्रोने हे तंत्रज्ञान विकसित केलंय. संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या या Robotic Arm च्या मदतीने अंतराळामध्ये काय करता येणार आहे? या आर्मची खासियत काय आहे?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
By BBC Marathi Audio4.5
22 ratings

7,721 Listeners

0 Listeners

1 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

6 Listeners

13 Listeners

4 Listeners

1 Listeners

36 Listeners

0 Listeners

5 Listeners

3 Listeners