Sign up to save your podcasts
Or
7 ऑक्टोबर 2023 ला हमासने इस्रायलवर एक मोठा - सुनियोजित हल्ला केला. तेव्हापासून इस्रायलचा गाझा पट्टीत हमाससोबत संघर्ष गेल्या वर्षभरापासून सुरू आहे.यामुळा गाझा आणि वेस्ट बँकमध्ये 40 हजारांपेक्षा जास्त लोकांचा जीव गेलाय. लेबनॉनमधल्या हिजबुल्लासोबतच्या संघर्षाची तीव्रता एकीकडे वाढतेय. इस्रायलने जमीनवरूनही लेबनॉनवर हल्ला केलाय. असतानाच इराणने 1 ऑक्टोबरच्या रात्री इस्रायलवर क्षेपणास्त्रं डागली. लेबनॉन - इस्रायल - इराण संघर्षात जगातले कोणते देश यापैकी कुणाच्या बाजूने आहेत?
रिपोर्ट - टीम बीबीसी
4.5
22 ratings

5,412 Listeners
1,808 Listeners
7,659 Listeners
1,750 Listeners
1,081 Listeners
2,081 Listeners
1,037 Listeners
11 Listeners
55 Listeners
4,176 Listeners
2,953 Listeners
0 Listeners
1 Listeners
35 Listeners
5 Listeners
9 Listeners
12 Listeners