Sign up to save your podcasts
Or
भूमध्य समुद्र आणि तांबड्या समुद्राला जोडणारा जगातला एकमेव मार्ग म्हणजे इजिप्तचा सुएझ कालवा. पण राजकीय परिस्थिती बदलली की हा कालवा अनेकदा अडचणीत सापडतो. याला पर्याय म्हणून अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इस्रायलच्या वाळवंटात अणुस्फोट करून एक नवीन कालवा बनवण्याची योजना तयार केली होती. इस्रायलचे पहिले पंतप्रधान बेन गुरियन यांच्या नावे असलेली ही योजना वारंवार चर्चेत का येते? पाहा सोपी गोष्टच्या या भागात.
लेखन – आशय येडगे
4.5
22 ratings

5,441 Listeners
1,802 Listeners
7,615 Listeners
1,751 Listeners
1,079 Listeners
2,090 Listeners
1,039 Listeners
11 Listeners
56 Listeners
4,197 Listeners
699 Listeners
2,981 Listeners
1 Listeners
5 Listeners
9 Listeners