Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
कथा म्हणजे आबाल वृद्ध,अगदी सगळ्यांच्याच आवडीचा विषय.सध्याच्या या धकाधकीच्या स्पर्धायुगात आजी आजोबा आणि संस्कार देणारी एकत्र कुटुंब पद्धती लोप पावलीये.म्हणूनच आपल्या चिमुकल्यांसाठी,शालेय विद्यार्थ्यांस... more
FAQs about कथा संस्कार माला:How many episodes does कथा संस्कार माला have?The podcast currently has 553 episodes available.
April 05, 2021धर्माचरण लेखक विठ्ठल सुतारदगडाच्या देवाची पूजा करण्याऐवजी माणसात देव शोधून सेवा करावी ऐकूया या गोष्टीतून...more8minPlay
April 04, 2021बहरलेला वृक्ष... संदर्भ शालेय विद्यार्थ्यांसाठी बोधकथाकष्टाने मिळवलेली गोष्ट कधीही नष्ट होत नाही ऐकूया या गोष्टीतून...more5minPlay
April 03, 2021शेखचिल्लीची चतुराई आणि आजीची फजिती,,,लेखक आबा महाजनचतुर आजीची शेखचिल्लीने कशी फजिती केली ऐकूया या गोष्टीतून...more4minPlay
April 02, 2021कोळ्याने वाचवले ,,,संदर्भ शालेय विद्यार्थासाठी बोधकथाकोणाला कमी लेखू नये ऐकूया या गोष्टीतून...more4minPlay
April 01, 2021आनंदीची गोष्ट लेखक श्रीनिवास गडकरीभारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदी जोशी यांची ही गोष्ट...more11minPlay
March 31, 2021गुणी निशिगंधा..लेखक...शिवाजी सुतार.आपल्या मैत्रिणीची वाईट सवय गुणी निशीगंधाने कशी कमी केली ऐकूया या गोष्टीतून.....more11minPlay
March 30, 2021घरातला पाणघोडा...लेखक...राजिव तांबेव्यायामाच्या सायकलीची ही गमतीदार गोष्ट...more8minPlay
March 29, 2021दुर्मिळ प्राणी...सरिता पदकीचला नविन शब्द शिकूया दुर्मिळ आजच्या गोष्टीतून.....more10minPlay
March 28, 2021जिवाचा बांध...लेखक..अरूण गोखले..गुरूआज्ञेचे पालन करण्यासाठी शेतात स्वतःच्या जिवाचा बांध घालणार्या शिष्याची ही गोष्ट...more7minPlay
March 27, 2021अपहरण...लेखक...म.अ.खाडिलकर..छोट्या सुनेत्राला कुत्र्याने कसे सोडवले त्याची ही गोष्ट...more6minPlay
FAQs about कथा संस्कार माला:How many episodes does कथा संस्कार माला have?The podcast currently has 553 episodes available.