Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
कथा म्हणजे आबाल वृद्ध,अगदी सगळ्यांच्याच आवडीचा विषय.सध्याच्या या धकाधकीच्या स्पर्धायुगात आजी आजोबा आणि संस्कार देणारी एकत्र कुटुंब पद्धती लोप पावलीये.म्हणूनच आपल्या चिमुकल्यांसाठी,शालेय विद्यार्थ्यांस... more
FAQs about कथा संस्कार माला:How many episodes does कथा संस्कार माला have?The podcast currently has 553 episodes available.
March 13, 2021गौतम बुद्ध..लेखिका.,कविता भालेराव..जीव घेणार्यापेक्षा जीवनदान देणारा नेहमीच श्रेष्ठ ठरतो,!ऐकूया या गोष्टीतून....more5minPlay
March 12, 2021दानशूर कर्ण...संकलन..राजेंद्र थोरात..मनात चांगले विचार असतील तरच महानता मिळते..ऐकूया या गोष्टीतून...more4minPlay
March 10, 2021आधी केले मग सांगितले..संदर्भ...छोट्या गोष्टी मोठे बोधशिष्याची पुरणपोळी खाण्याची सवय मोडण्यासाठी संत एकनाथ महाराजांनी कशी यूक्ती केली ऐकूया या गोष्टीतून.....more4minPlay
March 09, 2021आजोबांच्या युक्तीने राक्षस पळाले..संदर्भ..शालेय विद्यार्थ्यांसाठी बोधकथाबलवान राक्षसांना आजोबांनी युक्तीने कसे पळवून लावले त्याची ही गोष्ट.....more9minPlay
March 06, 2021एक राजा आणि तीन चोर...लेखक..प्रभाकर राजपूतराजाने योग्य न्याय करून तीनही चोरांना शिक्षा दिली ऐकूया या गोष्टीतून...more11minPlay
March 05, 2021गुरूदक्षिणा...म.अ.खाडिलकरप्रत्पेक गोष्टीचा काही ना काही उपयोग होतोच ऐकूया या गोष्टीतून.....more6minPlay
March 04, 2021जादूची भुकटी...संदर्भ...शालेय विद्यार्थ्यांसाठी बोधकथा.भोळा चोर जादूच्या भुकटीमुळे कसा पकडला गेला,!चला ऐकूया या गोष्टीतून.....more4minPlay
March 03, 2021नको थारा गैरसमजाला...लेखक..रा.र.बोर्हाडेखरे काय आहे हे जाणून न घेता आपण मनात अंदाज बांधतो ते किती अयोग्य आहे ऐकूया या गोष्टीतून...more9minPlay
March 02, 2021स्वर्गाची वाट..संकलन..राजेंद्र थोरातचतुराईने बिरबलाने आपल्यावरील संकट कसे परतवून लावले ऐकूया आजच्या गोष्टीतून...more6minPlay
March 01, 2021ससुराणीचं लग्न..स्मिता जोशीछोट्याशा ससुराणीच लग्नाच खूळ कस गेल ऐका या गोष्टीतून...more6minPlay
FAQs about कथा संस्कार माला:How many episodes does कथा संस्कार माला have?The podcast currently has 553 episodes available.