Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
कथा म्हणजे आबाल वृद्ध,अगदी सगळ्यांच्याच आवडीचा विषय.सध्याच्या या धकाधकीच्या स्पर्धायुगात आजी आजोबा आणि संस्कार देणारी एकत्र कुटुंब पद्धती लोप पावलीये.म्हणूनच आपल्या चिमुकल्यांसाठी,शालेय विद्यार्थ्यांस... more
FAQs about कथा संस्कार माला:How many episodes does कथा संस्कार माला have?The podcast currently has 553 episodes available.
March 25, 2021कर्तव्य...संकलन..सुरेश तुप्तेवारआपल्याला मिळणार्या फळाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य केले पाहिजे..ऐकूया या गोष्टीतून...more4minPlay
March 24, 2021नवा वसा.,,राजा मंगळवेढेकरकोणाला कमी लेखू नये.घेतला वसा टाकू नये ऐकूया या गोष्टीतून....more7minPlay
March 23, 2021सिटीमध्ये हत्ती..लेखक ..मंगेश मार्तंड पाटीलजंगलात मुक्तपणे फिरणारा हत्ती सिटीत आल्यावर काय गमती जमती होतात ऐकूया या गोष्टीतून.....more7minPlay
March 22, 2021देणार्याचे हात हजार..लेखक..कन्हैयालाल मिस्त्र प्रभाकर.अनुवाद संध्या उपासनी...देणारा म्हणजे दाता त्याची ही गोष्ट...more15minPlay
March 20, 2021कोणी नसे लहान...लेखिका..कमल राजाज्ञा.सुट्टीचा कसा चांगला उपयोग करावा ऐकूया या गोष्टीतून...more11minPlay
March 20, 2021कुलदिपक...संकलन राजेंद्र थोरातदुसर्याला देण्यात आनंद आहे.ऐकूया या गोष्टीतून...more8minPlay
March 19, 2021पिंजर्यातला पोपट..लेखिका..सोनाली करमरकरलाॅकडाऊनचा संकटाचा काळ काही चांगल्या गोष्टी शिकवून गेला.ऐकूया या गोष्टीतून...more10minPlay
March 16, 2021स्वामी विवेकानंद...संकलन...राजेंद्र थोरात..देवाकडे काय मागणे मागावे याचा विवेक असणारे स्वामी विवेकानंद यांची ही गोष्ट.....more8minPlay
March 15, 2021स्वातंत्र्यवीर सावरकर...लेखिका..कविता भालेरावजन्मठेपेची यातना सहन करत देशभक्ती जिवंत ठेवणार्या सावरकरांची ही गोष्ट...more4minPlay
March 14, 2021गुरूची विद्या गुरूला...संदर्भ..छोट्या गोष्टी मोठे बोधवकिलांनी रामूला शिकवलेली युक्ती रामूने वकिलांसाठीच वापरली कशी ते ऐकूया या गोष्टीतून...more6minPlay
FAQs about कथा संस्कार माला:How many episodes does कथा संस्कार माला have?The podcast currently has 553 episodes available.