Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
कथा म्हणजे आबाल वृद्ध,अगदी सगळ्यांच्याच आवडीचा विषय.सध्याच्या या धकाधकीच्या स्पर्धायुगात आजी आजोबा आणि संस्कार देणारी एकत्र कुटुंब पद्धती लोप पावलीये.म्हणूनच आपल्या चिमुकल्यांसाठी,शालेय विद्यार्थ्यांस... more
FAQs about कथा संस्कार माला:How many episodes does कथा संस्कार माला have?The podcast currently has 553 episodes available.
February 07, 2021सहायकाची पात्रता..लेखिका रजनी खानोलकर.प्रमाणपत्रापेक्षाही महत्वाचे अंगी असणारे गुण.....more4minPlay
February 06, 2021आर्यभट..संकलन ..उत्तम संस्कारकथा.शून्याचा शोध लावणार्या आर्यभट यांची ही गोष्ट.....more6minPlay
February 04, 2021धाडसी मुलगा..संकलन..सुरेश तुप्तेवारजीवनातील संकटांना सामोरे जाण्यासाठी धाडस करायलाच हवे..ऐका या गोष्टीतून...more5minPlay
February 03, 2021शेतकर्यांना फसवणारे गाढव,,लेखक..श्रीधर थोरे..कोणतेही सोंग एक दिवस उघडकीस येतेच.....more4minPlay
February 02, 2021एक पैशाची चूक..छोट्या गोष्टी मोठे बोधचूक एका पैशाची असो की शंभर रूपयांची..चूक ती चूकच..ती शोधलीच पाहिजे....more5minPlay
February 01, 2021लोळायला की चोळायला...लेखक..राजीव तांबे..एक धम्माल विनोदी पिल्लूकथा......more7minPlay
January 31, 2021खोडकर वानर..लेखक..श्रीधर थोरेमाहिती नसताना लूडबूड करणार्या वानराची कशी होते फजिती ऐका या गोष्टीतून...more5minPlay
January 29, 2021चंदू भित्रा नाही..शालेय विद्यार्थ्यांसाठी बोधकथाअति घाई अन् संकटात नेई,,म्हणून घाई करू नये हा बोध या कथेतून मिळतो...more4minPlay
January 28, 2021श्रमनिष्ठा व स्वावलंबन..संकलन राजेंद्र थोरातश्रमाचे व स्वावलंबनाचे महत्व या कथेतून ऐकायला मिळते.....more6minPlay
January 28, 2021निश्चयाचे बळ..लेखिका,.डॉ.रोहिणी गायकवाडमनापासून निश्चय केला तर हवे ते मिळवता येते ऐकूया या गोष्टीतून.....more9minPlay
FAQs about कथा संस्कार माला:How many episodes does कथा संस्कार माला have?The podcast currently has 553 episodes available.