Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
कथा म्हणजे आबाल वृद्ध,अगदी सगळ्यांच्याच आवडीचा विषय.सध्याच्या या धकाधकीच्या स्पर्धायुगात आजी आजोबा आणि संस्कार देणारी एकत्र कुटुंब पद्धती लोप पावलीये.म्हणूनच आपल्या चिमुकल्यांसाठी,शालेय विद्यार्थ्यांस... more
FAQs about कथा संस्कार माला:How many episodes does कथा संस्कार माला have?The podcast currently has 553 episodes available.
December 30, 2020पिल्लांनी केली युक्ती..लेखिका..शोभा चित्रेछोट्या पिल्लांनी कोल्होबाची केली फजिती..ऐकूया या गोष्टीतून...more8minPlay
December 29, 2020बुद्धिमान कोण..संकलन राजेद्र थोरात..बोलता येत नसतानाही झाडे सदैव मदत करतात.हा गुण आपण त्यांच्याकडून घ्यायला हवा.....more5minPlay
December 28, 2020माणुसकी..लेखक..सु.ह.जोशी.प्रत्येक माणसाने इतरांना कशी मदत करावी याची ही गोष्ट.....more4minPlay
December 27, 2020चोराच्या मनात चांदणे..संदर्भ..छोट्या गोष्टी मोठे बोधराजाने युक्तीने चोर कसा पकडला ऐकूया या गोष्टीतून......more5minPlay
December 26, 2020तेनालीरामचा युक्तीवाद..लेखक..सुभाष बारीतेनालीरामाने आपल्या हुशारीने आपल्यावरील आळ खोटा ठरवला.....more9minPlay
December 25, 2020हुशार नेहा..लेखिका अंजली दिवेकर..मोत्या काय बोलतो आहेहे समजल्यावर नेहा खूश झाली..का बरे ते ऐकूया या गोष्टीतून....more5minPlay
December 24, 2020ससेभाऊंची मासेमारी...लेखक..रमेश मुधोळकर...चतुर ससेभाऊंनी आपल्या चतुराईने स्वतःची कशी सुटका करून घेतली ते ऐका या गोष्टीतून....more7minPlay
December 23, 2020मायेची पाखर..संदर्भ,.छोट्या गोष्टी मोठे बोधसानेगुरूजी वसतिगृहातील मुलांवर खूप माया करत. त्यांना कृतीतून शिकवण देत.त्याची ही गोष्ट....more6minPlay
December 22, 2020चक्रधर झाला वजीर...लेखिका..डाॅ.लिला पाटील.एका हुशार व तरूण कुंभाराची ही गोष्ट,आपल्या हुशारीने तो बनतो वजीर.....more7minPlay
December 21, 2020राजूची बाग..लेखिका स्नेहा पुराणिकझाडे वेली व प्राणी पक्षी यांची आवड जपणारा राजू,त्याची ही गोष्ट....more5minPlay
FAQs about कथा संस्कार माला:How many episodes does कथा संस्कार माला have?The podcast currently has 553 episodes available.