Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
कथा म्हणजे आबाल वृद्ध,अगदी सगळ्यांच्याच आवडीचा विषय.सध्याच्या या धकाधकीच्या स्पर्धायुगात आजी आजोबा आणि संस्कार देणारी एकत्र कुटुंब पद्धती लोप पावलीये.म्हणूनच आपल्या चिमुकल्यांसाठी,शालेय विद्यार्थ्यांस... more
FAQs about कथा संस्कार माला:How many episodes does कथा संस्कार माला have?The podcast currently has 553 episodes available.
December 10, 2020टिळकांची सत्यनिष्ठा..संकलन..सुरेश तुप्तेवार.,बालपणापासूनच लोकमान्य टिळक प्रामाणिक,सत्यनिष्ठ व न्यायप्रिय होते..त्यांचे हे गुण या कथेतून एकायला मिळतात....more6minPlay
December 08, 2020मनाची स्वच्छता..आई श्यामला मन स्वच्छ कसे ठेवावे ते सांगते,त्याचीच ही गोष्ट.....more5minPlay
December 08, 2020अजून धडा पक्का झाला नाही..लेखक..मनुभाई पंचोली..अनुवाद..पद्माबेन मेहताचांगले विचार केवळ वाचून पाठ न करता ते आपल्या वागण्यातून दिसावे हे या गोष्टीतून समजते....more6minPlay
December 07, 2020आजची गोष्ट.बिरबलाची चतुराई..लेखक..सत्यनारायण सत्य..अनुवाद..प्रा.साईनाथ पाचारणे.बिरबलाच्या हुशारीची ही आहे पद्य कथा.....more8minPlay
December 06, 2020आजची गोष्ट..कोल्होबा सरदार..लेखिका..वंदना इंगळे..सरदार म्हणावे म्हणून कोल्होबा सर्वांना ओरडून सांगत होता..मात्र आदर व मान सन्मान मिळवावा लागतो.मागून मिळत नाही.हे या गोष्टीतून समजते....more7minPlay
December 05, 2020दुधाची चोरी..लेखक..जगन्नाथ भगतदुसर्यांना फसवले तर त्याची आपल्याला शिक्षा मिळतेच.याचीच ही गोष्ट.....more7minPlay
December 04, 2020सुवचनांचा प्रताप..लेखिका डाॅ.रोहिणी गायकवाडकोणतेही सुवचन केवळ पाठ करण्यापेक्षा ते आपल्या वागण्यातून दिसावे हा बोध या कथेतून मिळतो....more9minPlay
December 03, 2020जाणता जादूगार..लेखक..ज्यों मेस..मराठी अनुवाद.मृणालीनी देसाईखोटे बोलण्याची वाईट सवय जादूगाराने गमतीदार रितीने कशी मोडली याची ही गोष्ट.....more10minPlay
December 02, 2020गमाडी गंमत टोपीची..लेखिका..शोभा चित्रे..एका मस्त टोपीची ही गंमतीदार गोष्ट..आपल्याकडे असणार्या चांगल्या गोष्टी,वस्तू आपण इतरांना देऊन त्याचा छान उपयोग होईल..हे या गोष्टीतून समजते....more8minPlay
December 01, 2020अतिलोभाचे फळ..लेखक.जयवंत बोदडेकोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच..त्याचे फळ वाईटच मिळते....more7minPlay
FAQs about कथा संस्कार माला:How many episodes does कथा संस्कार माला have?The podcast currently has 553 episodes available.