Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
कथा म्हणजे आबाल वृद्ध,अगदी सगळ्यांच्याच आवडीचा विषय.सध्याच्या या धकाधकीच्या स्पर्धायुगात आजी आजोबा आणि संस्कार देणारी एकत्र कुटुंब पद्धती लोप पावलीये.म्हणूनच आपल्या चिमुकल्यांसाठी,शालेय विद्यार्थ्यांस... more
FAQs about कथा संस्कार माला:How many episodes does कथा संस्कार माला have?The podcast currently has 553 episodes available.
January 27, 2021छोटूची चलाखी..लेखक..मुबारक शेख..घाबरून न जाता युक्तीने कोणत्याही संकटातून सुटका करता येते..कसे ते ऐका या कथेमधून...more8minPlay
January 24, 2021हिर्याचे मोल..लेखक..अशोक सोनवणेआपले जीवन अनमोल आहे..आपण ते आनंदाने जगावे हा बोध या गोष्टीतून मिळतो.....more7minPlay
January 24, 2021आमची शिल्लक..लेखिका..लक्ष्मीबाई टिळक.दारात भीक मागायला आलेल्या मुलीला लक्ष्मीबाईंनी आसरा दिला त्याची ही गोष्ट.....more9minPlay
January 23, 2021सर्वात शक्तीमान कोण..मराठी अनुवाद..शिवाजी देशमुख..स्वतः शक्तीशाली असूनही त्याचा इतरत्र शोध घेणार्या मूशकराजाची ही गोष्ट.....more7minPlay
January 22, 2021पप्पू आणि चिमणीचे घरटे..लेखिका..पुष्पा अंताणी..अनुवाद उषाबेन सेठ..चिमणी तिची पिल्ले व घरटे पाहून बालमनाला होणारा आनंद या कथेतून ऐकायला मिळेल.....more9minPlay
January 21, 2021सबजा आणि राख..संकलन..राजेंद्र थोरातबिरबलाने आपल्या चतुराईने बैराग्याची शिक्षा कमी करून त्याला सन्मान मिळवून दिला,,कसा ते ऐका या गोष्टीतून....more5minPlay
January 20, 2021आळशी...संकलन..सुरेश तुप्तेवार..आळसाने हातात आलेली चांगली संधी निसटून जाते.ऐकूया या गोष्टीतून...more5minPlay
January 19, 2021देवाला सारी प्रिय..लेखक.साने गुरूजीसर्वांना मदत करावी असा संदेश देणारी ही गोष्ट....more6minPlay
December 31, 2020महान ज्योतिषी...संदर्भ..शालेय विद्यार्थ्यांसाठी बोधकथा.दुसर्यांचे भविष्य सांगणारे ज्योतिषी स्वतः कसे संकटात सापडतात त्याची ही गोष्ट.....more6minPlay
FAQs about कथा संस्कार माला:How many episodes does कथा संस्कार माला have?The podcast currently has 553 episodes available.