Sign up to save your podcasts
Or

एखादी जागा कुठे आहे, हे समजून घेण्यासाठी आपण काय करतो? तर अनेकदा त्या जागेचा नकाशा पाहतो. आपलं जग समजून घेण्यासाठी नकाशांचा वापर मानवी संस्कृतीत अगदी सुरुवातीपासून केला गेल्याचं दिसतं.
इतकंच नाही, तर गेल्या काही दशकांत मानवी शरीराची मूलभूत रचना समजून घेण्यासाठी नकाशे बनवले जात आहेत.
गोष्ट दुनियेची मध्ये या भागात आपण जाणून घेणार आहोत की हा ह्युमन सेल अॅटलास काय आहे?
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
By BBC Marathi Audio4.2
55 ratings

9 Listeners

0 Listeners

2 Listeners

1 Listeners

11 Listeners