Sign up to save your podcasts
Or
माश्या म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर एक ठराविक चित्र उभं राहतं. पण या माशा चालू शकतात, उडू शकतात, आणि नर माशी मादीला आकृष्ट करण्यासाठी गाणीही म्हणते... मुळातच लहानशा कीटकाच्या शरीरातला टाचणीपेक्षा लहान आकाराचा मेंदू हे सगळं करू शकतो. माशीच्या मेंदूचा अभ्यास करून पहिल्यांदाच या मेंदूतल्या जाळ्याचं चित्र प्रसिद्ध करण्यात आलंय आणि ही न्यूरोसायन्समधली मेंदूबद्दलच्या संशोधनातली प्रचंड मोठी घडामोड असल्याचं म्हटलं जातंय. माशीच्या मेंदूचा अभ्यास का केला? आणि त्याचा माणसाच्या मेंदूशी काय संबंध?
4.5
22 ratings

5,420 Listeners
1,810 Listeners
7,671 Listeners
1,747 Listeners
1,078 Listeners
2,076 Listeners
1,043 Listeners
11 Listeners
55 Listeners
4,173 Listeners
2,960 Listeners
0 Listeners
1 Listeners
35 Listeners
5 Listeners
9 Listeners
12 Listeners