Marathi Katha

Marathi Katha

By pramod khotArtsBooks
Download on the App Store

Marathi Katha episodes

  • नावडतं होण्याचं धाडस | The Courage to Be Disliked Book Review in Marathi. #marathikatha #bookreview

    📚 नावडतं होण्याचं धाडस | The Courage to Be Disliked — मराठी पुस्तक परीक्षण


    "लोक काय म्हणतील?" — या एका भीतीने तुमचं आयुष्य चालतंय का?


    जपानमध्ये ३५ लाखांहून जास्त विकलं गेलेलं हे पुस्तक सांगतं — तुमचा भूतकाळ तुम्हाला बांधत नाही, आणि खरं स्वातंत्र्य म्हणजे नावडतं होण्याचं धाडस!


    इचिरो किशिमी आणि फुमिताके कोगा यांनी लिहिलेलं, अल्फ्रेड ॲडलर यांच्या मानसशास्त्रावर आधारित हे पुस्तक — या व्हिडिओत सोप्या मराठीत समजून घेऊया.


    🔔 नवीन मराठी पुस्तक परीक्षणांसाठी चॅनलला SUBSCRIBE करा:

    〔तुमच्या चॅनलची लिंक〕


    💬 तुम्हाला काय वाटतं — "दुःख आपण निवडतो" हे पटतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा!


    📖 पुस्तक: The Courage to Be Disliked

    ✍️ लेखक: Ichiro Kishimi & Fumitake Koga

    🎙 आवाज: प्रमोद खोत


    #CourageToBeDisliked #MarathiBookReview #मराठी


    ⚠️ Disclaimer: हा व्हिडिओ पुस्तकाचं स्वतंत्र परीक्षण आहे. यातील मतं वैयक्तिक आहेत.

    5 min
  • छ.शिवाजी महाराज 🚩 - शिक्षण
    छ.शिवाजी महाराज यांचा इतिहास आपण या द्वारे जाणून घेत आहोत. या एपिसोड मध्ये आपण शिवरायांचे शिक्षण या बध्दल जाणून घेत आहोत. Our Android apps -> https://play.google.com/store/search?q=pub%3ACreativeAndro&c=apps #marathipodcast #podcast #marathikatha #shivajimaharaj #maharashtra #shivchatrpati
    8 min
  • छ.शिवाजी महाराज 🚩 -शिवरायांचे बालपण
    छ.शिवाजी महाराज यांचा इतिहास आपण या द्वारे जाणून घेत आहोत. या एपिसोड मध्ये आपण शिवरायांचे बालपण या बध्दल जाणून घेत आहोत. Our Android apps -> https://play.google.com/store/search?q=pub%3ACreativeAndro&c=apps #marathipodcast #podcast #marathikatha #shivajimaharaj #maharashtra #shivchatrpati
    7 min
  • छ.शिवाजी महाराज🚩-भोसल्यांचे कर्तबगार घराणे.
    छ.शिवाजी महाराज यांचा इतिहास आपण या द्वारे जाणून घेत आहोत. या एपिसोड मध्ये आपण भोसल्यांचे कर्तबगार घराणे जाणून घेत आहोत. Our Android apps -> https://play.google.com/store/search?q=pub%3ACreativeAndro&c=apps #marathipodcast #podcast #marathikatha #shivajimaharaj #maharashtra #shivchatrpati
    6 min
  • छ.शिवाजी महाराज इतिहास 🚩-संतांची कामगिरी
    छ.शिवाजी महाराज यांचा इतिहास आपण या द्वारे जाणून घेत आहोत. या एपिसोड मध्ये आपण संतांची कामगिरी जाणून घेत आहोत. #marathipodcast #podcast #marathikatha #shivajimaharaj #maharashtra #shivchatrpati
    8 min
  • छ. शिवाजी महाराज इतिहास 🚩-शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र
    छ.शिवाजी महाराज यांचा इतिहास आपण या द्वारे जाणून घेत आहोत. या एपिसोड मध्ये आपण शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र कसा होता जाणून घेत आहोत. #marathipodcast #podcast #marathikatha #shivajimaharaj #maharashtra #shivchatrpati
    4 min
  • लग्न आणि खर्च
    लग्न आणि खर्च या एपिसोड मध्ये. लग्नात केलेला खर्च विना कारण असतो. आणि गरजेच्या वेळी नक्की आपली परिस्तिथी कशी होते ते सादर केले आहे.
    5 min
  • मटणाची नळी
    अश्याच कथा वाचण्यासाठी आमचे अँप डाउनलोड करा.👉https://play.google.com/store/search?q=pub%3ACreativeAndro&c=apps #podcast #marathipodcast #pramodkhot
    4 min
  • शेतकरी कथा -भेंडी
    ही कथा रहस्य मराठी कथा अँप वरील आहे. शेती आणि भयकथा अशी ही कथा आहे. कथा वाचणासाठी आपण खालील लिंक वरून अँप डाउनलोड करू शकता. #shetkri #podcast #marathikathapodcast #marathipodcast
    7 min

About Marathi Katha

From the publisher's feed

Marathi katha या podcast वरती आपणाला मराठी मध्ये -भयकथा, अध्यात्मिक कथा, सक्सेस स्टोरी, कथा वाचन, विविध विषयांतील माहिती ऐकण्यास मिळणार आहे.