Marathi Katha

Marathi Katha

By pramod khotArtsBooks
Download on the App Store

Marathi Katha episodes

  • ओळख यशस्वी महान व्यक्तींची- धीरूभाई अंबानी &रतन टाटा | Dhirubhai Ambani & Ratan Tata
    भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यातील दोन महान व्यक्तींची ओळख आपण या एपिसोड मध्ये करून घेणार आहोत. धीरूभाई अंबानी & रतन टाटा. #reliance #tata #ratantata #dhirubhaiambani #corporate #marathipodcast #marathikatha # https://play.google.com/store/search?q=pub%3ACreativeAndro&c=apps
    10 min
  • ओळख यशस्वी महान व्यक्तींची इलोन मस्क | ELON MUSK -TESLA CAR FOUNDER
    Young entrepreneur elon musk, यांच्या बध्दल आपण या एपिसोड मध्ये जाणून घेणार आहोत, त्यांनी चालू केलेलं business . आणि त्याचे थोडक्यात life jurney best apps -> https://play.google.com/store/search?q=pub%3ACreativeAndro&c=apps
    7 min
  • ओळख यशस्वी महान व्यक्तींची -महेंद्र सिंह धोनी आणि सुशील कुमार | M. S DHONI, SUSHIL KUMAR
    या भागात आपण महेंद्र सिंह धोनी आणि सुशील कुमार या खेळाडूंबदल जाणून घेणार आहोत. #msdhoni #sushilkumar #podcast2021 #jan2021 #marathipodcast # best apps https://play.google.com/store/search?q=pub%3ACreativeAndro&c=apps
    14 min
  • चाणक्य नीती अध्याय (15-17) | chanky neeti audio.
    चाणक्य हे महान विद्वान तसेच अर्थतज्ञ हजारो वर्षांपूर्वी होऊन गेले, ज्यांनी फक्त आपल्या मार्गदर्शनाने चंद्रगुप्त या सामान्य युवकाला राजा बनविले. चाणक्यनीती हा त्यांचा ग्रंथ आजही तेवढाच प्रसिद्ध आणि व्यवहारी आहे जेवढा त्या काळात होता.
    त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजही तेवढ्याच प्रभावीपणे लागू पडतात, चाणक्यनीती हि रोज दहा मिनिट जरी वाचली आणि त्याचा व्यवहारात योग्य तो अर्थ लावला तर नक्कीच मनुष्य यशाचे शिखर गाठू शकतो.
    या ग्रंथातील काही शब्द अवघड असल्याने त्याचा अर्थ दोन ते तीन वेळच्या श्रवणाने कळून जाईल.
    https://play.google.com/store/search?q=pub%3ACreativeAndro&c=अँप्स
    #marathikatha #marathipodcast #chankyneetiaudio #pramodkhot #marathikathapodcast #latestpodcast #2021podcast #podcast #marathikatha
    16 min
  • चाणक्य नीती अध्याय -(11-14) | chanky neeti audio
    चाणक्य हे महान विद्वान तसेच अर्थतज्ञ हजारो वर्षांपूर्वी होऊन गेले, ज्यांनी फक्त आपल्या मार्गदर्शनाने चंद्रगुप्त या सामान्य युवकाला राजा बनविले. चाणक्यनीती हा त्यांचा ग्रंथ आजही तेवढाच प्रसिद्ध आणि व्यवहारी आहे जेवढा त्या काळात होता.
    त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजही तेवढ्याच प्रभावीपणे लागू पडतात, चाणक्यनीती हि रोज दहा मिनिट जरी वाचली आणि त्याचा व्यवहारात योग्य तो अर्थ लावला तर नक्कीच मनुष्य यशाचे शिखर गाठू शकतो.
    या ग्रंथातील काही शब्द अवघड असल्याने त्याचा अर्थ दोन ते तीन वेळच्या श्रवणाने कळून जाईल.
    https://play.google.com/store/search?q=pub%3ACreativeAndro&c=apps
    21 min
  • चाणक्य नीती अध्याय (5-10) | Chanky neeti
    चाणक्य नीती प्रस्थावना
    चाणक्य हे महान विद्वान तसेच अर्थतज्ञ हजारो वर्षांपूर्वी होऊन गेले, ज्यांनी फक्त आपल्या मार्गदर्शनाने चंद्रगुप्त या सामान्य युवकाला राजा बनविले. चाणक्यनीती हा त्यांचा ग्रंथ आजही तेवढाच प्रसिद्ध आणि व्यवहारी आहे जेवढा त्या काळात होता.
    त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजही तेवढ्याच प्रभावीपणे लागू पडतात, चाणक्यनीती हि रोज दहा मिनिट जरी वाचली आणि त्याचा व्यवहारात योग्य तो अर्थ लावला तर नक्कीच मनुष्य यशाचे शिखर गाठू शकतो.
    या ग्रंथातील काही शब्द अवघड असल्याने त्याचा अर्थ दोन ते तीन वेळच्या श्रवणाने कळून जाईल.
    https://play.google.com/store/search?q=pub%3ACreativeAndro&c=apps
    27 min
  • चाणक्य नीती -अध्याय (1-4) | chanky neeti
    चाणक्य हे महान विद्वान तसेच अर्थतज्ञ हजारो वर्षांपूर्वी होऊन गेले, ज्यांनी फक्त आपल्या मार्गदर्शनाने चंद्रगुप्त या सामान्य युवकाला राजा बनविले. चाणक्यनीती हा त्यांचा ग्रंथ आजही तेवढाच प्रसिद्ध आणि व्यवहारी आहे जेवढा त्या काळात होता.
    त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजही तेवढ्याच प्रभावीपणे लागू पडतात, चाणक्यनीती हि रोज दहा मिनिट जरी वाचली आणि त्याचा व्यवहारात योग्य तो अर्थ लावला तर नक्कीच मनुष्य यशाचे शिखर गाठू शकतो.
    या ग्रंथातील काही शब्द अवघड असल्याने त्याचा अर्थ दोन ते तीन वेळच्या श्रवणाने कळून जाईल. https://play.google.com/store/search?q=pub%3ACreativeAndro&c=apps
    16 min
  • भगवदगीता ऑडिओ अध्याय 17-18 | Bhagwadgeeta Audio adhay 17-18
    मराठी कथा या पॉडकास्ट चॅनेल वरती आपलं स्वागत आहे, आज पासून आपण भागवत गीता आपल्या श्रोत्यांना ऑडिओ स्वरूपात घेऊन येत आहोत.
    भगवत्‌ गीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत काव्यस्वरूपात लिहिलेला आहे. 'महाभारत' या महाकाव्याचा एक भाग असलेला हा ग्रंथ १८ अध्यायांचा (७०० श्लोक) आहे. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली, असे महाभारताच्या कथेत म्हटले आहे.. हिंदू (वैदिक) धर्माच्या मते भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जातात. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते.
    कुरुक्षेत्रावर रणांगणामधे युद्धाच्या सुरुवातीला सांगितली गेलेली गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असून त्यामधे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे. विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णाने अर्जुनाला योग आणि वेदान्त यांबद्दल मार्गदर्शन केले आहे. यामुळे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे गीतेचे स्वरूप आहे. जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे.
    https://play.google.com/store/search?q=pub%3ACreativeAndro&c=apps
    22 min

About Marathi Katha

From the publisher's feed

Marathi katha या podcast वरती आपणाला मराठी मध्ये -भयकथा, अध्यात्मिक कथा, सक्सेस स्टोरी, कथा वाचन, विविध विषयांतील माहिती ऐकण्यास मिळणार आहे.