Sign up to save your podcasts
Or
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान भारत - अमेरिकेदरम्यानच्या धोरणात्मक करारांची, नवीन प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. भारत आणि अमेरिकेने एकमेकांमधला लष्करी समन्वय वाढवण्याचं ठरवलं आहे. यादरम्यानच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला F-35 ही अमेरिकन फायटर जेट्स विकण्याची ऑफर दिली. ही F-35 फायटर जेट्स काय आहेत? त्यांची कामगिरी कशी आहे? अमेरिका ती भारताला का विकू पाहतेय? आणि भारतामध्ये या जेट्सच्या तोडीचं काही बनतंय का?
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
4.5
22 ratings

5,395 Listeners
1,837 Listeners
7,899 Listeners
1,814 Listeners
1,118 Listeners
2,049 Listeners
2,065 Listeners
1,051 Listeners
5 Listeners
19 Listeners
61 Listeners
723 Listeners
2,975 Listeners
50 Listeners
0 Listeners
1 Listeners
9 Listeners
16 Listeners