Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
Optimism, Positive thinking, Inspiring stories, Experience sharing, Adventurous life, Teacher life, Exploring new things.... more
FAQs about Minal Bhalerao:How many episodes does Minal Bhalerao have?The podcast currently has 120 episodes available.
September 14, 2020😃 विषय कुठून कुठे गेला? 🤔काही दिवसांपूर्वी मी एक लेख लिहिला होता आणि तोच मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. "विषय कुठून कुठे गेला?" असे त्या लेखाचे शीर्षक. 😃...more16minPlay
September 13, 2020😃 रिजेक्शन ❌आयुष्यामध्ये प्रत्येक जण कधी ना कधीतरी रिजेक्शन ला सामोरे जातो. माझे काही अनुभव तुमच्याशी शेअर करत आहे. त्यातून तुम्हाला नक्कीच एक चांगला संदेश मिळेल अशी अपेक्षा आहे. 😊...more16minPlay
September 12, 2020🤔 प्रेमात का पडावं?🤗❤️प्रत्येकाने आयुष्यामध्ये एकदा तरी प्रेमात पडावं आणि त्यामध्ये काही ना काही गमतीजमती घडत असतात तर त्याबद्दलच आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. 😊👍...more11minPlay
September 11, 2020❌ व्यसन ❌आजकाल बरेचसे लोक व्यसनाच्या आहारी जातात आणि तरुण पिढी तर जास्तच. त्यामुळे लोक व्यसनाच्या आहारी का जातात? त्याची कारणे काय? आणि त्यातून बाहेर येण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? हे मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगितलेला आहे. आवर्जून ऐका आणि व्यसनांच्या आहारी जाऊ नका 😊👍...more11minPlay
September 10, 2020आवड जपून ठेवा !🤗✨प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडी निवडी असतात आणि त्या जपून ठेवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. किती काहीही झालं तरी आपण या गोष्टीज करत राहणं सोडलं नाही पाहिजे. माझ्या आवडी निवडी बद्दल माझा अनुभव सांगत आहे. 😊🤗...more13minPlay
September 10, 2020संधी गमावू नका ! 👍नवीन काहीतरी शिकायला मिळणे ही एक चालून आलेली संधीच असते. ती संधी गमावू नका. 😊👍...more7minPlay
September 03, 2020😃चिऊ काऊची गोष्ट!😃लहानपणी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ही गोष्ट ऐकली असेल आपल्या आई कडून किंवा आजीकडून. तीच गोष्ट मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. 😃❤️...more6minPlay
FAQs about Minal Bhalerao:How many episodes does Minal Bhalerao have?The podcast currently has 120 episodes available.