Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
Optimism, Positive thinking, Inspiring stories, Experience sharing, Adventurous life, Teacher life, Exploring new things.... more
FAQs about Minal Bhalerao:How many episodes does Minal Bhalerao have?The podcast currently has 120 episodes available.
August 23, 2020सण कसा साजरा करावा? 🎉😃सध्या गणेशोत्सवामध्ये प्रत्येक जण आपले दुःख विसरून आनंदमयी वातावरणात विलीन झाले आहेत. सण साजरा करणे म्हणजे काय? त्याचे महत्त्व काय? हे मी या पॉडकास्ट मध्ये सांगितले आहे....more8minPlay
August 22, 2020संशय ! 🤔🧐आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण आपल्या अवतीभवती असणाऱ्या लोकांवर अनेक गोष्टीवरून संशय घेत असतो. सध्या कोणाच्या परिस्थितीमुळे आपल्या मधली ही सवय खूपच वाढली आहे. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे मी या पॉडकास्ट मध्ये सांगितलेला आहे....more6minPlay
August 21, 2020प्रश्न विचारा !👍कुठलीही गोष्ट करत असताना आणि या समाजामध्ये वावरत असताना आपण प्रश्न विचारत नसतो. समाजामध्ये काही बदल घडवायचा असेल तर आपण प्रत्येक गोष्टी बद्दल प्रश्न विचारले पाहिजेत. लहान मुलेही खूप प्रश्न विचारत असतात आणि त्याबद्दलच या पॉडकास्ट मध्ये मी सांगितले आहे....more7minPlay
August 20, 2020जेवणाचा डब्बा 🍱 Tiffin Box 😋शाळेत व कॉलेजमध्ये असताना सगळेजण डबे घेऊन जातात. त्या क्षणांच्या काही गमतीजमती मी आज या पॉडकास्ट मध्ये सांगितल्या आहेत. होस्टेलमध्ये असतांना आम्हाला जेवणाचे डबे यायचे तर त्या वेळेचे सुद्धा काही प्रसंग सांगितलेले आहेत.😀...more13minPlay
August 19, 2020आजन्म विद्यार्थी 👩🎓👨🎓विद्यार्थी असणे म्हणजे कॉलेज आणि शाळेमध्ये जाऊन नुसतं शिक्षण घेणे हेच नव्हे. तर खरा विद्यार्थी म्हणजे जो आयुष्यभर शिकत राहतो वेगवेगळ्या अनुभवातून आणि आजूबाजूला असणाऱ्या लोकांपासून. आजच्या पॉडकास्ट मध्ये आजन्म विद्यार्थी असणे म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींमधून नेहमी शिकत राहणे असा संदेश मी दिला आहे. 👍...more10minPlay
August 18, 2020वडापाव 😋😅मला वडापाव फार आवडतो आणि त्याच्याशी संबंधित माझ्या खूप सार्या आठवणी आहेत. त्याच मी या पॉडकास्ट मध्ये सांगितलेल्या आहेत. तुमच्या वडापावच्या आठवणी देखील मला कळवा. 😋...more26minPlay
August 17, 2020Being a Shadow Teacher! ♥️🤗I am giving information about what is meant by Shadow teacher and sharing my own personal experience being a shadow teacher. I hope you will understand and like it. You will respect every Shadow teacher whom you meet 🤗...more8minPlay
August 16, 2020सातत्याचे महत्व ! 📅⌚कोणतीही गोष्ट करत असताना त्यात सातत्य ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं तरच तुम्हाला त्या गोष्टीमध्ये यश नक्की मिळेल. 😃...more5minPlay
August 14, 2020एक दिवस आठवणीतला !❤️🤗दर शुक्रवारी आम्हाला काही कारणास्तव कॉलेजमध्ये जावं लागतं. तर आज मी खूप उत्साहाने सीकेटी महाविद्यालयामध्ये जाण्यासाठी निघाले आणि आज सकाळपासून माझ्या सोबत काय घडलं संध्याकाळपर्यंत. ते मी तुमच्या सोबत आजच्या पॉडकास्ट मध्ये शेअर करत आहे आणि शेवटी एक सुंदर संदेश देखील तुमच्यासाठी सांगितला आहे....more19minPlay
August 12, 2020अंतरराष्ट्रीय युवा दिवस २०२०🙋♀️🙋♂️यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेल्या एका लेखात युवकांपुढील आव्हाने यासंदर्भात काही गोष्टी सांगितल्या होत्या. मी बारावीला असताना हा लेख मराठीच्या पुस्तकात आम्हाला होता. त्याचा संदर्भ घेऊन आजचा पॉडकास्ट बनवत आहे....more12minPlay
FAQs about Minal Bhalerao:How many episodes does Minal Bhalerao have?The podcast currently has 120 episodes available.