Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
Optimism, Positive thinking, Inspiring stories, Experience sharing, Adventurous life, Teacher life, Exploring new things.... more
FAQs about Minal Bhalerao:How many episodes does Minal Bhalerao have?The podcast currently has 120 episodes available.
September 02, 2020💚 मानसरोवर स्टेशन 🚉नवी मुंबई मधील अनेक स्टेशनांपैकी एक सुंदर स्टेशन म्हणजे मानसरोवर स्टेशन. आवर्जून भेट द्या.😃💚...more10minPlay
September 01, 2020आमचा लॅपटॉप 👩💻👨💻❤️मी वापरलेल्या अनेक वस्तूंपैकी एक माझा लॅपटॉप आहे जो माझ्या मनाच्या अतिशय जवळ आहे. या लॅपटॉप ने मला माझ्या आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी मिळवून दिलेल्या आहेत आणि त्याच संदर्भात आज मी या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे....more13minPlay
August 31, 2020आय.आय.टी. मंबई इंटरव्यू 👩🏭😃आय. आय. टी. मुंबई मध्ये मी तीन वेळा पी.एच.डी चे इंटरव्यू दिले आहेत. त्या संदर्भातला माझा अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे.😃👍...more13minPlay
August 30, 2020बायोडेटा लग्नाचा ! 👩❤️👨😅नोकरी व पीएचडी साठी मी आतापर्यंत भरपूर इंटरव्यू दिले आहेत आणि त्यासाठी बायोडेटा सुद्धा व्यवस्थित बनवलेले आहेत. परंतु आज रोजी मला लग्नासाठी बायोडेटा बनवायला सांगितला गेला तर माझी गंमतच झाली. 😅...more6minPlay
August 29, 2020बँकेतला अनुभव🏦🏧😅मागचे दोन दिवस बँकेत जाणे झाले काही कामानिमित्त आणि बरेच दिवसांनी बँकेत गेल्यानंतर जे वातावरण अनुभवलं, त्या बद्दलच काही गोष्टी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगितलेले आहेत. 😅...more15minPlay
August 28, 2020शेवटचा दिवस- सी. के. टी. महाविद्यालय ❤️🤗आज रोजी मी सी.के.टी. महाविद्यालयातील माझा प्रवास थांबवून एका नवीन प्रवासासाठी पुढे जात आहे. सी.के.टी महाविद्यालयाशी संबंधित माझ्या भरपूर आठवणी आहेत. त्या फक्त एकाच पॉडकास्ट मध्ये सांगणं शक्य नाही. त्यामुळे काही ठराविक आठवणी आजच्या पॉडकास्ट मध्ये मी सांगितलेले आहेत. आवर्जून ऐका!😀👍...more18minPlay
August 27, 2020बिनधास्त 😃👻कोरोना च्या परिस्थितीमध्ये लोक खूप घाबरून गेले होते परंतु तशी परिस्थिती आता राहिलेली नाहीये. आज मी आणि माझी आई बाजारात गेले असताना आम्ही काही प्रसंग अनुभवले तेच मी आज तुमच्या सोबत शेअर करत आहे. 😃...more6minPlay
August 26, 2020भावंडे 🤗❤️आपल्यापैकी बहुतेक जणांचे भाऊ किंवा बहीण असतात आणि त्यांच्यासोबत कधीकधी आपल्याला वेळ घालवायला संधी मिळते. माझे माझ्या भावंडांसोबत घालवलेले काही क्षण आजच्या परकास मध्ये थोडक्यात सांगत आहे आणि बऱ्याच दिवसांनी त्यांना भेटून कसं वाटलं हे सांगितलेला आहे....more4minPlay
August 25, 2020निर्णय !👍प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी न कधी अशी वेळ येते की त्यांना काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. अशा वेळेस योग्य निर्णय काय ह्या बाबतीत प्रत्येकाच्या मनामध्ये शंका असतात. मग आपण घेतलेला निर्णय हा योग्य आहे की चुकीचा हे बरेचदा कळत नाही. आजच्या पॉडकास्ट मध्ये मी सांगितलं आहे की निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. नक्की ऐका आणि मला तुमची प्रतिक्रिया कळवा....more5minPlay
August 24, 2020🎤🎶 ऑडिशन्स 💃👩🎤लहानपणापासून मी कधी नृत्य किंवा गाण्यासाठी ऑडिशन्स दिले आहेत आणि त्यासंबंधीचा माझा अनुभव आपल्यासोबत शेअर करत आहे....more10minPlay
FAQs about Minal Bhalerao:How many episodes does Minal Bhalerao have?The podcast currently has 120 episodes available.