Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
Optimism, Positive thinking, Inspiring stories, Experience sharing, Adventurous life, Teacher life, Exploring new things.... more
FAQs about Minal Bhalerao:How many episodes does Minal Bhalerao have?The podcast currently has 120 episodes available.
August 08, 2020लग्न विशेष! 👩❤️👨♥️😂लग्नासंबंधी एक प्रसंग घडला आज माझ्यासोबत तो तुमच्याशी शेअर करत आहे. लग्न संबंधी काही गमतीजमती असतात व काही अडचणी देखील असतात. त्याबद्दल आज मी सांगितलेला आहे. पॉडकास्ट आवडलं तर नक्की कळवा.😊👍...more15minPlay
August 07, 2020प्रवास 😃✨आज काही कामानिमित्त कॉलेजला जावं लागलं. तर कॉलेजला पोहोचेपर्यंत काय घडलं? तिथून परत येताना काय गोष्टी घडल्या? दिवसाच्या शेवटी काय बातमी मिळाली? या सगळ्या गोष्टी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे.😃✨ नक्की कळवा, पॉडकास्ट कसा वाटला ते! 🥳👍...more29minPlay
August 06, 2020आजचा दिवस आणि आठवणीं ! 🤗आज सकाळी मुलांचे लेक्चर घेतले ऑनलाइन पद्धतीने. त्यामुळे सीकेटी व एलफिन्स्टन महाविद्यालयाचे काही दिवस आठवले मला आणि तेच आज या पॉडकास्ट मध्ये शेअर करत आहे....more16minPlay
August 05, 2020⛈️🌧️निसर्ग देतो प्रेमाचे धडे़⛈️🌧️🤗एक सुंदर संदेश निसर्ग आपल्याला नेहमी देत असतो. तू कधीही कोणामध्ये भेदभाव करत नाही. त्याला नकळत जात, धर्म, पंथ, प्रांत. निसर्गासाठी सगळे जण समान असतात आणि आणि आपण सुद्धा एकमेकांबद्दल तशीच भावना मनात ठेवूयात. एकमेकांचा तिरस्कार न करता एकमेकांना प्रेम द्या....more13minPlay
August 04, 2020WhatsApp च्या गमती जमती! 😂😆🤣आपण सगळेजण व्हॉट्सऍप चा वापर करत असतो आणि बहुतेक वेळेला पॉडकास्ट मध्ये सांगितलेल्या गोष्टी करत असतो. त्यात काही चुकीचं नाहीये पण काही गमतीजमती मी सांगत आहे. व्हाट्सअप हे आपल्यातील संवाद वाढविण्यासाठी आहे. त्यामुळे त्याचा तसा वापर देखील झाला पाहिजे. पॉडकास्ट मधल्या गमती जमती नक्की ऐका आणि मला नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया. 😂...more31minPlay
August 03, 2020रक्षाबंधन ♥️😊💪आज रक्षाबंधनानिमित्त हा पॉडकास्ट माझ्या सर्व बंधुसाठी !♥️😊 राखी चे खरे मानकरी आहेत डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कामगार, आर्मी ऑफिसर, नेव्ही ऑफिसर, एअर फोर्स ऑफिसर, मेडिकल वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी व इतर कामगार मंडळी जे कोणाच्या परिस्थितीमध्ये आपलं संरक्षण करत आहेत. 🙏...more16minPlay
August 02, 2020🤝♥️मैत्री दिवस 🤝♥️मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🤝♥️ तुम्हा सर्वांसाठी एक छान संदेश आहे. आवर्जून ऐका !😊...more11minPlay
August 01, 2020फॅमिली सपोर्ट ! 👨👩👧👦🤝😅बहुतेक गोष्टी करताना फॅमिलीचा सपोर्ट असणं फार महत्त्वाचा आहे....more11minPlay
FAQs about Minal Bhalerao:How many episodes does Minal Bhalerao have?The podcast currently has 120 episodes available.