Branding म्हणजे नक्की काय? Brand Identity म्हणजे काय? ओळख आणि Brand Personality म्हणजे काय?आणि ती कशी तयार करायची? आत्ताच्या घडीला उद्योजकांची personality branding मध्ये कितपत महत्वाची आहे? ब्रँडिंग करताना कोणत्या चुका करू नये? Brand communication आणि messaging कसं असलं पाहिजे? छोट्या businesses ना branding ची गरज आहे का? या सगळ्यवार आपण अनिरुद्ध भागवत (Co-founder Ideosphere Consultancy) यांच्याशी चर्चा केली आहे.
What is Branding? What is Brand Identity? How is it different from Brand Personality, and how do you create one? How important is an entrepreneur's personality in branding today? What mistakes should be avoided while branding? How should brand communication and messaging be designed? Do small businesses really need branding? In this episode, we discuss all these aspects with expert Aniruddha Bhagwat(Co-founder of Ideosphere Consultancy).
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Credits:
Guest: Aniruddha Atul Bhagwat(Co-founder of Ideosphere Consultancy).
Host: Shardul Kadam.
Creative Producer: Omkar Jadhav.
Editor: Madhuwanti Vaidya.
Edit Assistant: Rohit Landge.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Business Development Executive: Sai Kher.
Intern: Saiee Katkar, Mrunal Arve.
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: Nava Vyapar
#AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar
00:00 - Introduction
03:46 - What is branding?
09:37 - Success story of regional brands
12:05 - What is Brand communications?
16:35 - How to present brands on different platforms?
19:34 - How does branding drive business success from the start?
23:35 - What is roadmap of branding?
33:37 - Branding, advisertisement & it's sensibility
44:22 - Importance of story telling
47:40 - Brand postioning
54:47 - How to deal with external team while brand expansion?
01:06:20 - What are common mistakes done in Branding?
01:11:18 - What is difference between branding and marketing?
01:18:44 - How to create personal brand?
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices