Sign up to save your podcasts
Or
अमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkया एपिसोडमध्ये आपण लैंगिक अनुभवातील एक महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित विषय Org*sm यावर सखोल आणि संवेदनशील चर्चा करत आहोत. Org*sm म्हणजे काय? पुरुष आणि स्त्रियांच्या org*sm मध्ये कोणते शारीरिक आणि भावनिक फरक असतात? Fake Org*sm म्हणजे काय? S*x toys वापरणं योग्य आहे का? Relationship मध्ये या विषयावर मोकळेपणाने संवाद साधणं किती महत्वाचं आहे? या सगळ्यावर आपण डॉ. सबिहा (S*x & Relationship Coach) यांच्याशी खुसपुस केली आहे. Org*sm हा एक संवेदनशील विषय आहे म्हणूनच, या चर्चेचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि माहितीपूर्ण आहे. आमचा हेतू समजूतदारपणे आणि आदरपूर्वक यावर बोलणे आणि विषय समजून घेणे हा आहे; ज्यामुळे गैरसमज दूर होतील आणि प्रत्येक व्यक्तीला लैंगिक आरोग्याविषयी मोकळेपणाने विचार करता येईल!In this episode, we delve into an important yet often overlooked topic in the realm of s*xual experiences — org*sm.What exactly is an org*sm? What are the physical and emotional differences between male and female org*sms? How crucial is open communication around this topic in a relationship?Given the sensitive nature of this subject, our intention is purely educational and informative. The goal of this discussion is not to entertain or make light of the topic, but to approach it with understanding and respect. By doing so, we hope to dispel common misconceptions and encourage open, healthy conversations around s*xual well-being. We’ve discussed all these topics with Dr. Sabiha, a S*x & Relationship Coach.आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.comDisclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guest: Dr.Sabiha (S*x & Relationship Coach)Host: Omkar Jadhav.Creative Producer: Shardul Kadam.Editor: Rohit Landge. Edit Assistance: Rameshwar Garkal.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Intern: Mrunal Arve.About The Host Omkar Jadhav.Co-founder – Amuk Tamuk Podcast NetworkPodcast Host | Writer | Director | Actor | YouTube & Podcast ConsultantWith 8+ years in digital content, former Content & Programming Head at BhaDiPa & Vishay Khol.Directed 100+ sketches, 3 web series & non-fiction shows including Aai & Me, Jhoom, 9 to 5, Oddvata.Creative Producer – BErojgaar | Asst. Director – The Kerala StoryHost of Khuspus – a podcast on taboo and uncomfortable topics.Visiting Faculty – Ranade Institute, Pune University.Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus #AmukTamuk #marathipodcasts 00:00 - Introduction 02:00 - What is an Org*sm? 15:00 - Male vs Female Org*sm 30:00 - Fake org*sm and social perceptions 45:00 - Use of s*x toys 58:00 - Importance of communication within a relationship 01:12:00 - Myths and destigmatization of conversations around s*x
4.7
1212 ratings

891 Listeners
153 Listeners
43,712 Listeners
8,832 Listeners
86,745 Listeners
111,088 Listeners
31 Listeners
8,023 Listeners
276 Listeners
44 Listeners
16 Listeners
93 Listeners
9 Listeners
15 Listeners