Parijat Radio पारिजात रेडिओ आपलं इंटरनेट रेडियो चॅनेल

Parijat Radio पारिजात रेडिओ आपलं इंटरनेट रेडियो चॅनेल

By Parijat RadioArtsPerforming Arts
Download on the App Store

Parijat Radio पारिजात रेडिओ आपलं इंटरनेट रेडियो चॅनेल episodes

  • आरोग्यावर बोलू काही - रत्नागिरीतील हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ. अनिरुद्ध फडके - विषय : उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) Arogyavar Bolu Kahi Dr. Aniruddha Phadke Topic = HyperTension 31-3-2022

    श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम 

     *"आरोग्यावर बोलू काही"*  

     गुरुवार दिनांक 31 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता *आरोग्यावर बोलू काही*  या सदरात

     *रत्नागिरीतील हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ. अनिरुद्ध फडके* यांच्याशी केलेली बातचित   

    विषय :  *उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन)

    15 min
  • आरोग्यावर बोलू काही - रत्नागिरीतील जनरल सर्जन डॉ. अभिजित पाटील - विषय : अपेंडीसायटीस Arogyavar Bolu Kahi Dr. Abhijit Patil Topic - Appendicitis 24-3-2022

    श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम 

     *"आरोग्यावर बोलू काही"*  

     पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर, गुरुवार दिनांक 24 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता 

    *आरोग्यावर बोलू काही*  या सदरात आपण ऐकाल *रत्नागिरीतील जनरल सर्जन डॉ. अभिजित पाटील* यांच्याशी केलेली बातचित  

     विषय :  *अपेंडीसायटीस*

    11 min
  • आरोग्यावर बोलू काही - रत्नागिरीतील स्पाईन सर्जन डॉ. श्रीविजय फडके - विषय : *पाठदुखी, मानदुखी आणि कंबरदुखी Arogyavar Bolu Kahi Dr. Shrivijay Phadke 17-3-2022

    श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम

      *"आरोग्यावर बोलू काही"* 

      पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर, 

    गुरुवार दिनांक 17 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता *आरोग्यावर बोलू काही*  या सदरात 

    *रत्नागिरीतील स्पाईन सर्जन डॉ. श्रीविजय फडके* यांच्याशी केलेली बातचित 

      विषय :  *पाठदुखी, मानदुखी आणि कंबरदुखी*

    15 min
  • आरोग्यावर बोलू काही - रत्नागिरीतील स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र तज्ञ डॉ. ज्योती चव्हाण- विषय : *स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या, भाग 2 Arogyavar Bolu Kahi Dr. Jyoti Chavan 10-3-2022

    श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम 

     *"आरोग्यावर बोलू काही"* 

      पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर, 

    गुरुवार दिनांक 10 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता

     *आरोग्यावर बोलू काही*  या सदरात 

     *रत्नागिरीतील स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र तज्ञ डॉ. ज्योती चव्हाण* यांच्याशी केलेली बातचित 

      विषय :  *स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या, भाग 2*

    14 min
  • आरोग्यावर बोलू काही - रत्नागिरीतील स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र तज्ञ डॉ. ज्योती चव्हाण- विषय : *स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या, भाग 1 Arogyavar Bolu Kahi Dr. Jyoti Chavan 3-3-2022

    श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम

      *"आरोग्यावर बोलू काही"*  

      पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर,

     गुरुवार दिनांक 3 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता

     *आरोग्यावर बोलू काही*  या सदरात 

     *रत्नागिरीतील स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र तज्ञ डॉ. ज्योती चव्हाण* यांच्याशी केलेली बातचित 

      विषय  :  *स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या, भाग 1*

    12 min
  • Madhuban | Episode 80 | 24-2-2022 | *मधुबन *एपिसोड 80* *गुरुवार 24 फेब्रुवारी 2022

    *मधुबन*     *एपिसोड 80*  *गुरुवार 24 फेब्रुवारी 2022 सकाळी 7 वाजता प्रथम प्रसारण व पुढे दिवसभर पुनःप्रसारण*  

    गीत - याद आ रहा है तेरा प्यार ... - संगीत व मूळ गायक - बप्पी लाहिरी, गायक - *सुनील पवार*, चिपळूण 

      कथा - "सर, ओळखलं का?" : लेखन - *ओंकार मोकल*, अभिवाचन -  *दत्ता सरदेशमुख* 

     गज़ल - शोला हूँ भडकने की गुजारिश नहीं करता ।  : रचना - मुजफ्फर वारसी, मूळ गायक व संगीत - जगजित सिंह, गायक - *माधव भागवत*, मुंबई  

    कविता - सांजवेळ ... : *सुजाता प्रसादे*, रत्नागिरी  

    'अंगण' : लेखन व सादरीकरण - *मधुरा काळे*, नवी मुंबई  

    गीत - 'रस्में उलफत को निभायें ... : *गीता जोगळेकर*, पुणे 

     -----::::::::------:::::::------::::::

    1 hr 1 min
  • Swar aale Duruni | Episode 46 | 20-2-2022 | Hindi Songs

    Weekend Special FRESH programme               

    *स्वर आले दुरुनी #46*        

    *20 फेब्रुवारी 2022*       

    *हिंदी गीते*  

    *रविवार 20 फेब्रुवारी 2022 सकाळी 7 वाजता प्रथम प्रसारण आणि पुढे दिवसभर पुनः प्रसारण*  

    चुडी जो खनके - स्वरा भिंगार्डे, साखरपा   

    सीने मे सुलगते है अरमां - विनायक आणि माणिक, मुंबई म्युझिक ग्रुप   

    आवाज दो हम को - शलाका देशपांडे, पनवेल   

    छू कर मेरे मन को - संतोष टेंबे, OMG मुंबई ग्रुप    

    प्यार मे होता है क्या जादू - चंद्रहास नाईक, कांदिवली, मुंबई   

    गर तुम भुला न दोगे - धीरज पतंगे, डोंबिवली  

    न जाने क्यूँ - शेखर सोनार, कांदिवली, मुंबई   

    घुंगरू की तरह - मेघराज देशपांडे, देऊळगावराजा, बुलढाणा   

    झिलमिल सितारों का - आरती पिसे, USA आणि निलेश वैशंपायन, रत्नागिरी   

    कितने भी तू कर ले सितम- विरेंद्र भाटकर, मुंबई  

    लागी छुटे ना - राहुल, गोवा; ललिता साळवी, मुंबई   

    बेकरार कर के - संधिप्रकाश भिडे, पोर्टलँड, USA  -----::::::::------:::::::------:::::::----

    54 min
  • Arogyavar bolu kahi | Dr. Sachin Yadav | Headache | 17-2-2022 | आरोग्यावर बोलू काही | रत्नागिरीतील मेंदूविकार तज्ञ डॉ. सचिन यादव, विषय : *डोकेदुखी*

    गुरुवार दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता *आरोग्यावर बोलू काही* या सदरात आपण ऐकाल *रत्नागिरीतील मेंदूविकार तज्ञ डॉ. सचिन यादव* यांच्याशी केलेली चर्चा   विषय आहे :  *डोकेदुखी*

    17 min
  • Madhuban | Episode 79 | 17 Feb 2022 | Valentine Day Special

    🌹🌹 व्हॅलेंटाईन डे स्पेशल 🌹🌹


    🔶 कथा - व्हॅलेंटाईन डे : लेखन व सादरीकरण - तेजा मुळ्ये, रत्नागिरी

    🔷 गीत - मला वेड लागले प्रेमाचे ... - गुरुदेव नांदगावकर, रत्नागिरी

    🔶 अनोखे प्रेमपत्र - "प्रिय कुकु ...... तुझी झिरमी" : प्रशांत शेलटकर, गोळप, रत्नागिरी

    🔷 गीत - प्यार में होता है क्या जादू .... : सुनील पवार, चिपळूण आणि प्रियांका पारधे, चंद्रपूर

    🔶 गीत - हृदयी वसंत फुलताना ... : दर्शना, रश्मी, निलेश, माधव - मुंबई म्युझिक गृप.

    -----::::::::------:::::::------::::::

    51 min
  • Swar ale duruni | Episode 45 | 13-2-2022 | Hindi songs

    दिल क्या करे जब किसी से-सुनिल पवार, चिपळूण


    तेरे मेरे सपने -संतोष खैरे-राजश्री शार्दुल, अंबरनाथ

    दिल की नजर से-फिरोज शेख-नीता सुर्वे, रत्नागिरी

    ये है रेशमी झुल्फों का - मंजुषा नरवाडकर, पुणे

    चाहूंगा मै तुझे - तुषार गोखले, पुणे

    सोलह बरस की - दर्शना, मुंबई म्युझिक ग्रुप

    इस प्यार से मेरी - सदानंद बोपर्डीकर, रत्नागिरी

    ये जमीं गा रही है - सचिन चिल्लरगे, लातूर

    आप जैसा कोई मेरी - निवेदिता नवाथे, रत्नागिरी

    रजनीगंधा फुल तुम्हारे - श्रुती बोंद्रे, अलिबाग

    रहे ना रहे हम - अजिता मलुष्टे, रत्नागिरी

    बडी सूनी सूनी है - सुधीर जाधव, रत्नागिरी

    शिर्डीवाले साईबाबा - सुशील सावंत, रत्नागिरी

    -----::::::::------:::::::------:::::::----

    1 hr 9 min

About Parijat Radio पारिजात रेडिओ आपलं इंटरनेट रेडियो चॅनेल

From the publisher's feed

पारिजात रेडिओ, इंटरनेट रेडिओ शो, ज्याचं सुत्रसंचालन करतात, कसोप, ता. जि. रत्नागिरी, महाराष्ट्र, येथून धनंजय व संपदा जोशी. दर गुरूवारी व रविवारी सकाळी ७ वाजता (भारतीय प्रमाण वेेळेनुसार) नवीन शो सादर करतात.