
Sign up to save your podcasts
Or


🔶 प्रवासवर्णन : 'मेहमान नवाजी - साढ्ढी पंजाब दी' : लेखन व सादरीकरण - अमरेंद्र करंदीकर, मुंबई
🔷 गीत - 'हुस्न पहाडों का...' - सुनील पवार, चिपळूण आणि कृपाजी, कोलकाता
🔶 कविता : 'शोकांतिकेचा नायक - कर्ण' : कवी आणि सादरीकरण - संतोष पाटील, मुमेवाडी, आजरा, कोल्हापूर
🔷 गीत - 'झिलमील सीतारों का ...' - ललिता साळवी आणि संतोष खैरे, मुंबई
🔶 पंचमदा (आर.डी. बर्मन) यांचे म्युझिक अरेंजर रत्नागिरीचे मारुतीराव कीर यांना आदरांजली 🙏
-----::::::::------:::::::------::::::
*आरोग्यावर बोलू काही* या सदरात आपण ऐकाल *रत्नागिरीतील मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ. अनिरुद्ध फडके* यांच्याशी केलेली चर्चा विषय आहे : *मधुमेह / डायबेटीस* (भाग दुसरा)
दगाबाज रे - अनुराग काळे, नवी मुंबई
सांज ढले गगन तले - माणिक परांजपे, न्युझीलँड
पाहिले न मी तुला - गुरुदेव नांदगावकर, रत्नागिरी
मेरे दिल का तुमसे है कहना - जया, पुणे
कौन तुझे युं प्यार करेगा - स्वरा भिंगार्डे, साखरपा
मुझे तुम मिल गये हमदम - शिल्पा सुर्वे, रत्नागिरी
केतकीच्या बनी तिथे - मनश्री सोमण, मुंबई
तोसे नैना जब से मिले - सावनी राजपाठक, चिंचवड, पुणे
मेरे मेहबूब कयामत होगी - संजय पाटणकर, रत्नागिरी
ही पौर्णिमा हे चांदणे - विनायक अडूरकर, मुंबई
आयेगा आनेवाला - आरती पिसे, USA
पहाटे पहाटे मला जाग आली - सुधीर जाधव, रत्नागिरी
मधुबन खुशबू देता है - भारती : स्मिता, मुंबई म्युझिक ग्रुप
-----::::::::------:::::::------:::::::----
*गुरुवार 13 जानेवारी 2022 सकाळी 7 वाजता प्रथम प्रसारण व पुढे दिवसभर पुनःप्रसारण*
'माहेरची आठवण' : लेखन व वाचन - *माधुरी काळे*, नवी मुंबई
गीत - 'तुझे जीवन की डोर से ...' - *सुनील पवार*, चिपळूण आणि *मारिया*, मुंबई
'प्रकाश आणि मालविका' : लेखन आणि वाचन - *माधुरी परांजपे*, औरंगाबाद
गीत - 'वादा कर ले साजना ...' - *फिरोज शेख आणि नीता सुर्वे*, रत्नागिरी
'सारंगी - आयी बहार आयी बहार' - लेखन - *सुहास किर्लोस्कर*, पुणे
----::::::::------:::::::------::::::
श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम *"आरोग्यावर बोलू काही"*
गुरुवार दिनांक 13 जानेवारी 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता *आरोग्यावर बोलू काही* या सदरात *रत्नागिरीतील मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ. अनिरुद्ध फडके* यांच्याशी केलेली चर्चा विषय आहे : *मधुमेह / डायबेटीस* (भाग पहिला)
छोडकर तेरे प्यार का दामन - मोहन देसाई आणि सौ. किरण सावंत, पुणे
🔹अधीर मन झाले - माणिक परांजपे, न्युझीलंड
🔸ओ सजना बरखा बहार आयी - गीता जोगळेकर, पुणे
🔹असाच होता मनात माझ्या - सुनिल पवार चिपळूण आणि ललिता साळवी, मुंबई
🔸हम बेवफा हरगिज ना थे - सुरेश काळे, पुणे
🔹मानसीचा चित्रकार तो - चंद्रहास नाईक, मुंबई
🔸वेगवेगळी फुले उमलली - हरीश पै, पुणे
🔹दिल है छोटासा - भारती रॉय, मुंबई म्युझिक ग्रुप
🔸रोज रोज आँखो तले - संदीप सहस्त्रबुद्धे आणि ममता राजपूत, कल्याण
🔹धुंदी कळ्यांना - विद्या तगारे, इस्लामपूर
🔸रात अकेली है - मंजुषा नरवाडकर, पुणे
🔹संधीकाली या अशा - दिलीप केंगार आणि वैशाली मांजरेकर, बार्शी
🔸घर से निकलते ही - गुरुदेव नांदगावकर, रत्नागिरी
🔹मै क्या जानू क्या जादू है - अमरेंद्र करंदीकर, मुंबई
-----::::::::------:::::::------:::::::----
🔶 कथा - 'जीवनसाथी' : लेखन व वाचन - तेजा मुळ्ये, रत्नागिरी
🔷 गीत - 'तुमसे मिलकर ना जाने क्यूँ ...' - सुनील पवार, चिपळूण आणि प्रियांका पारधे, चंद्रपूर
🔶 'सागरा प्राण तळमळला' : लेखन आणि वाचन - श्रुती बोंद्रे, अलिबाग
🔹 गीत - 'कभी कभी मेरे दिल में...' - जयेश खरात, चिखली, बुलढाणा
🔸'दिल में सदा रहे अपना पंचम...' - डॉ. नितीन चव्हाण, रत्नागिरी
-----::::::::------:::::::------::::::
पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर, गुरुवार दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता
आरोग्यावर बोलू काही
या सदरात आपण ऐकाल रत्नागिरीतील कान नाक घसा तज्ञ डॉ. सायली फडके यांच्याशी केलेली बातचीत
प्रत्येक व्यक्तीचा आवाज विशिष्ट व वेगवेगळा असतो. आपल्या आवाजाला जपणे व जपून वापरणे हे दोन्ही महत्त्वाचे असते.
आरोग्यावर बोलू काही - या कार्यक्रमात आपण कान - नाक - घसा तज्ञ डॉ. सायली फडके यांच्याबरोबर आपल्या आवाजाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबद्दल चर्चा करणार आहोत.
विषय आहे : आपल्या आवाजाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची ?
🔶 बेखुदी में सनम - सुनील पवार, चिपळूण आणि उषारानी सिंगबई, मुंबई
🔷 रूप तेरा मस्ताना - सदानंद बोपर्डीकर, रत्नागिरी
🔶 मेहबुब मेरे - फिरोज शेख, रत्नागिरी आणि आरती मिश्रा, मुंबई
🔷 कभी यादों में आऊँ - निलेश गोडबोले, रत्नागिरी
🔶 तू इस तरह से मेरी जिंदगी में - देवेंद्र कांदळगावकर, मुंबई आणि अनिता जोशी
🔷 छू लेने दो नाजुक होठों को - दीपक संसारे, रत्नागिरी
🔶 बैयां ना धरो - माणिक परांजपे, न्युझीलंड
🔷 मेरे मेहबूब कयामत होगी - अजिता मलुष्टे, रत्नागिरी
🔶 वादा कर ले साजना - संदीप सहस्रबुद्धे आणि ममता राजपूत - कल्याण
🔷 जीवन से भरी तेरी आँखे - हरीश पै, पुणे
🔶 एक हँसी शाम को - संधीप्रकाश भिडे, पोर्टलँड, अमेरिका
🔷 बेकरार कर के हमें - श्रीनिवास देव, पुणे
🔶 जीना यहाँ मरना यहाँ - जयेश खरात, चिखली, बुलढाणा
-----::::::::------:::::::------:::::::----
🔶 'निर्मितीचे डोहाळे' : लेखन व वाचन - हर्षदा बोरकर, ठाणे
🔷 गीत - 'आज कल पाँव जमींपर ...' - भारती रॉय, मुंबई म्युझिक ग्रुप
🔶 गीत - 'छुकर मेरे मन को...' - विवेक वाडये, रत्नागिरी
🔷 अंधार - लेखन व वाचन - माधुरी परांजपे, औरंगाबाद
🔸गीत - 'कलियुगी या धरणीवरती ...'
गीत, संगीत आणि गायन - श्री. कैलास यशवंत खरे
तबला, पखवाज, झांज- श्री. रामकृष्ण करंबेळकर
ऑर्गन - श्री. वरद सोहोनी;
सर्व कलाकार रत्नागिरीचे
-----::::::::------:::::::------::::::
From the publisher's feed