Podcast Marathi//पॉडकास्ट मराठी

Podcast Marathi//पॉडकास्ट मराठी

By Sarang DamleArtsBooks
Download on the App Store

Podcast Marathi//पॉडकास्ट मराठी episodes

  • बिस्मार्क: लोखंड आणि रक्ताच्या मुत्सद्द्याची कहाणी
    एका माणसाने अख्ख्या युरोपच्या नकाशाला आकार दिला. त्याच्या मुत्सद्देगिरीने जर्मनीचं भविष्य बदललं. पण तो स्वतः आपल्या सावलीत गडप झाला... ओट्टो फॉन बिस्मार्क – लोखंड आणि रक्ताच्या मंत्राने जर्मनी एकत्र आणणाऱ्या महासत्तेचा शिल्पकार!
    5 min
  • India's look east and act East policy an overview
    Hello friends, welcome to another new episode of your podcast Marathi. In the last few days, we talked about the changing situation in India and the world and our strategic policies.
    Today we are going to talk about it in its next part. Special thanks for voice over to the readloud.net.
    8 min
  • आझाद हिंद सेना : भाग १
    आझाद हिंद फौज ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांशी लढण्यासाठी निर्माण केलेली भारताची सेना होती. तिचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केले होते. रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली. आझाद हिंद सेनेची स्थापना १९४२ मध्ये झाली.
    18 min
  • शेरलॉक होम्स; वाचकांचा पसंतीचा गुप्तहेर
    प्रसिद्धीची इच्छा नसली तरी होम्सना आपल्या कौशल्यांची स्तुती केलेली फार आवडत असे. प्रशंसेला ते नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देत. एरवी अनाग्रही आणि भावनाशून्य असलेले होम्स एखाद्या अन्वेषणात गुंतले की सजीव आणि उत्तेजित होत. गुन्हेगाराला उघडकीस आणण्यास होम्स अनेकदा आपल्या नाटकी प्रतिभेचा वापर करत. डॉ. वॉटसन किंवा पुलिस अधिकाऱ्यांना भारावून टाकण्यासाठीच ते असे करत......
    20 min
  • बोलू तंत्रज्ञानाचे : प्राचीन भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती. एक परिचय
    Indian culture, often labelled as a combination of several cultures, has been influenced by a history that is several millennia old, beginning with the Indus Valley Civilization.Many elements of Indian culture, such as Indian religions, mathematics, philosophy, cuisine, languages, dance, music and movies have had a profound impact across the Indosphere, Greater India and the world. पॉडकास्ट मराठीच्या सर्व श्रोत्यांना जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, विषय कसा वाटला आवडला का? हे नक्की कळवा आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून.....
    4 min
  • The return of Sherlock Holmes : Problem in Cairo Episode 2
    इजिप्तची पिरॅमिड बघत असताना माझ्या मनात एक विचार चमकून गेला माईक म्हणतो तसे असेल तर मात्र हेंडरसन सुझानला नक्कीच ब्लॅकमेल करत असणार, एका रितीने त्याने पेनी कुटुंबालाच टार्गेट केले असणार, कारण ते क्रांतीचे समर्थक होते.मी माझा हा विचार होम्सला सांगणार इतक्यात होम्सला एक अज्ञात व्यक्तीकडून फोन आला... संपूर्ण कथा काल्पनिक असून वास्तवाशी संबंध नाही.
    4 min

About Podcast Marathi//पॉडकास्ट मराठी

From the publisher's feed

नमस्कार मित्रांनो, पॉडकास्ट मराठी दररोज नवीन पॉडकास्ट एपिसोड्स घेवून येत आहे . कधी कथा , कधी श्रवणभटकांती, तर कधी कादंबऱ्यांच पुनरावलोकन तर ऐकायला विसरू नका....!