Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
नमस्कार मित्रांनो, पॉडकास्ट मराठी दररोज नवीन पॉडकास्ट एपिसोड्स घेवून येत आहे . कधी कथा , कधी श्रवणभटकांती, तर कधी कादंबऱ्यांच पुनरावलोकन तर ऐकायला विसरू नका....!वेबसाईट वर जाऊन आपला अभिप्राय आवश्य नो... more
FAQs about Podcast Marathi//पॉडकास्ट मराठी:How many episodes does Podcast Marathi//पॉडकास्ट मराठी have?The podcast currently has 45 episodes available.
May 06, 2021बोलू तंत्रज्ञानाचे : विज्ञानाच्या अमूर्त संकल्पना ...विद्युतचुंबकीय लहरी ज्याच्या साहाय्यानं आज आत्ता तुम्ही हे पॉडकास्ट ऐकत आहात. त्या सुद्धा अमूर्त च म्हणाव्या लागतील. खरच आश्चर्य वाटलं ना हो बरोबरच आहे आपलं इंटरनेट म्हणजे सुद्धा एक विधुतचुंबकीय लहरच आहे . आणि 5G , 6G हे त्याच्या वेगसंबंधीत संकल्पना आहेत. त्या त्याच्या वारांवरितेवर अवलंबून आहेत. जाऊ दे आता आणखी खोलात न जाता आपल्या पुढच्या विषयाकडे जाऊभौतिकशास्त्र सारखे रसायनशास्त्राच्या सुद्धा काही अमूर्त संकल्पना आहेत , सध्यातर किती तरी लोकांना त्या अंगवळणी सुद्धा पडल्यात.फिजिक्स हा तसा फारसा आवडीचा विषय नाही पण सध्या चालू असलेले संशोधन पाहता फिजिक्स नक्कीच भविष्यात अजून मौल्यवान कामगिरी बजावणार हे निश्चित....more4minPlay
May 06, 2021The WW1 & WW2 ....The First World War (WWI) was fought from 1914 to 1918 and the Second World War (or WWII) was fought from 1939 to 1945. They were the largest military conflicts in human history....more5minPlay
January 30, 2021The return of sherlock holmes: A problem in cairoSelf handwritten sherlock holmes stories where sherlock lives with us in 2021.........more9minPlay
December 31, 2020बोलू तंत्रज्ञानाचे भाग ०१तंत्रज्ञान (इंग्लिश: Technology, टेक्नॉलजी) म्हणजे अवजारे, यंत्रे, त्यांपासून बनलेल्या प्रणाल्या यांचे संकल्पन, निर्मिती आणि उपयोजन अभ्यासणारी, तसेच त्यांत सुधारणा घडवून आणण्यासंबंधीची विद्याशाखा होय. प्रागैतिहासिक काळापासून मानव तंत्रज्ञानाचा वापर व अभ्यास करत आहेत. अगदी प्राचीन काळी नियंत्रित पद्धतीने आग चेतवण्याचे तंत्र मानवांनी शोधून काढले. त्यानंतर चाकाचा शोध लावल्यामुळे मानवांना अधिक पल्ल्याचे अंतर कापण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान लाभले. तेथून पुढे अगदी आधुनिक काळात छपाईचे तंत्रज्ञान, टेलिफोन, इंटरनेट या तंत्रांपर्यंत मानवाने तंत्रज्ञान विकसवले आहे. तंत्रज्ञान विकसनामुळे मानवाचे जीवन अधिक सोयीस्कर बनत चालले आहे....more10minPlay
December 22, 2020The adventures of mazrine stone Episode 02Sherlock Holmes success to find mazrine stone....more15minPlay
December 10, 2020The adventures of the mazrine stone. EPISODE 01I am a brain, Watson. The rest of me is a mere appendix.Arthur Conan Doyle, The Adventure of the Mazarin Stone...more16minPlay
November 22, 2020The adventures of retired colourman. Episode 02Is not all life pathetic and futile? Is not his story a microcosm of the whole? We reach. We grasp. And what is left in our hands at the end? A shadow. Or worse than a shadow—misery.” — "The Adventure of the Retired Colourman"...more14minPlay
November 10, 2020The WW2 episode 6Paris fell to Nazi Germany on June 14, 1940, one month after the German Wehrmacht stormed into France. Eight days later, France signed an armistice with the Germans, and a puppet French state was set up with its capital at Vichy....more11minPlay
November 09, 2020The WW2 episode 5As prime minister (1940–45) during most of World War II, Winston Churchill rallied the British people and led the country from the brink of defeat to victory. He shaped Allied strategy in the war, and in the war's later stages he alerted the West to the expansionist threat of the Soviet Union....more14minPlay
FAQs about Podcast Marathi//पॉडकास्ट मराठी:How many episodes does Podcast Marathi//पॉडकास्ट मराठी have?The podcast currently has 45 episodes available.