
Sign up to save your podcasts
Or


#DrNarayanSurvase
MBBS, MD - Medicine
#Pune
शिक्षण प्रसारक मंडळी आणि स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव समारोह समिती पुणे महानगर यांच्यावतीने क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या पराक्रमाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त स्वातंत्र्याचा क्रांतीयज्ञ या महानाट्याचा आयोजन शनिवार दिनांक अठरा जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा क्रांतीयज्ञ या महानाट्याविषयी आणखी जाणून घ्या. समारोह समितीचे रवींद्र शिंगणापूरकर यांच्याकडून
Dr. #KalyanGangwal, who gave himself up for the #vegetarianmovement, told me a story and I couldn't believe it. They have made over 40 lakh carnivorous vegetarians to date. At the same time, the work they do for addiction is very important. Dr. Gangwal says that vegetarianism, virtue and addiction-free life are the secret of our longevity.
Special #Interview on the 75th Birthday of #DrKalyanGangwal, the Pioneer of the #Vegetarian and #Addiction Movement.
#DrNarayanSurvase
MBBS, MD - Medicine
#Pune
Interaction with DR. HIMANSHI CHAUDHARY #HimanshiChaudhari
#DM in Pediatric Clinical Immunology and Rheumatology Ruby Hall clinic Pune. Maharshtra
Anchor - Dr. Sunil Deodhar
#PediatricClinicalImmunology
#Rheumatology
#RubyHallClinic #Pune
1971 च्या भारत पाकिस्तान ( India Pakistan) युद्धातील सुवर्ण विजयाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काँग्रेसचे (Congress) पुणे महापालिकेतील (PMC) गटनेते आबा बागुल (Aba Bagul)यांच्यातर्फे सुवर्ण विजय सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा शुभारंभ 3 डिसेंबर 2021 रोजी पुण्यात वसंतराव बागुल उद्यान येथे झाला. निवृत्त लेफ्टनंट जनरल डी बी शेकटकर,( D. B. Shekatkar) ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हासदादा पवार, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे,(Ramesh Bagve) महापालिका आयुक्त विक्रमकुमार,( PMC comissioner Vikram Kumar) पोलीस सह आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे,(Police joint comissioner Dr. Ravindra Shisve ) पुणे नवरात्र महिला महोत्सवाच्या जयश्री बागुल आणि अमित बागुल आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
1965 आणि 1971 च्या युद्धात( India Pakistan War) महत्वपूर्ण कामगिरी केलेला T-55 हा रणगाडा भारतीय लष्कराने ( Indian Army ) पुणे महापालिकेला भेट दिला आहे. तो सहकारनगर येथील वसंतराव बागुल उद्यान येथे नागरिकांना पाहण्यासाठी कायमस्वरूपी उपलब्ध असणार आहे. त्याचे लोकार्पण यावेळी झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या एकसष्ठीनिमित्त १० मे 2015 रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुनील तटकरे खासदार गिरीश, बापट बाळा नांदगावकर, उल्हासदादा पवार, सुधीर गाडगीळ यांनी काकडे यांना शुभेच्छा दिल्या. अतिशय रंगतदार अशा झालेल्या याा कार्यक्रमाच्य आठवणी पुन्हा एकदा आपल्या साठी
From the publisher's feed